Ahmednagar district Assembly results | अहमदनगर जिल्हा विधानसभा निकाल

अहमदनगर कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.

Ahmednagar district Assembly results | अहमदनगर जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 6:52 AM

Ahmednagar Assembly result  अहमदनगर :  अहमदनगर कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये या जिल्ह्यात भाजपचे 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
अकोलेवैभव पिचड (भाजप) किरण लहामटे (राष्ट्रवादी) किरण लहामटे (राष्ट्रवादी)
संगमनेरसाहेबराव नवले (शिवसेना)बाळासाहेब थोरात (काँग्रेस) बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप) सुरेश थोरात / जगदीश आमीन (काँग्रेस) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
कोपरगावस्नेहलता कोल्हे (भाजप) आशुतोष काळे (राष्ट्रवादी) आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे (शिवसेना)लहू कानडे (काँग्रेस) लहू कानडे (काँग्रेस)
नेवासाबाळासाहेब मुरकुटे (भाजप) शंकरराव गडाख (अपक्ष)
शेवगाव पाथर्डीमोनिका राजळे (भाजप) प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी) मोनिका राजळे (भाजप)
राहुरीशिवाजी कर्डिले (भाजप) प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी) प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
पारनेरविजय औटी (शिवसेना)निलेश लंके (राष्ट्रवादी) निलेश लंके (राष्ट्रवादी)
अहमदनगर शहरअनिलभैय्या राठोड (शिवसेना) संग्राम जगताप (राष्ट्रवादी) संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
श्रीगोंदाबबनराव पाचपुते (भाजप) घनश्याम शेलार (राष्ट्रवादी) बबनराव पाचपुते (भाजप)
कर्जत जामखेडराम शिंदे (भाजप) रोहित पवार (राष्ट्रवादी) रोहित पवार (राष्ट्रवादी)

2014 मधील निकाल

मतदार                   पक्ष               आमदार 

राहुरी                    भाजप           शिवाजी कर्डीले

शेवगाव – पाथर्डी    भाजप          मोनिका राजळे

कर्जत – जामखेड   भाजप           राम शिंदे

पारनेर                  शिवसेना         विजय औटी

नगर शहर              राष्ट्रवादी      संग्राम जगताप

श्रीगोंदा                 राष्ट्रवादी       राहुल जगताप

संगमनेर             काँग्रेस             बाळासाहेब थोरात

शिर्डी                 भाजप               राधाकृष्ण विखे पाटील

कोपरगाव          भाजप                स्नेहलता कोल्हे

श्रीरामपूर           काँग्रेस               भाऊसाहेब कांबळे

नेवासा               भाजप                  बाळासाहेब मुरकुटे

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....