Akola district Assembly results | अकोला जिल्हा विधानसभा निकाल
अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 2019 मध्ये कोण किती जागा जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
Akola district Assembly अकोला विधानसभा : अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 2019 मध्ये कोण किती जागा जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
अकोट | प्रकाश भारसाकळे (भाजप) | संजय रामदास बोडके (काँग्रेस) | प्रकाश भारसाकळे (भाजप) |
बाळापूर | नितीन तळे (शिवसेना) | संग्राम गावडे (राष्ट्रवादी) | नितीन तळे (शिवसेना) |
अकोला पश्चिम | गोवर्धन शर्मा (भाजप) | साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) | गोवर्धन शर्मा (भाजप) |
अकोला पूर्व | रणधीर सावरकर (भाजप) | विवेक रामराव पारस्कर (काँग्रेस) | रणधीर सावरकर (भाजप) |
मूर्तिजापूर | हरीश पिंपळे (भाजप) | रविकुमार राठी (राष्ट्रवादी) | हरीश पिंपळे (भाजप) |
2014 चा निकाल – अकोला – 05 (Akola MLA list)
28 – अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजप)
29 – बाळापूर – बळीराम शिरस्कार (भारिप)
30 – अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा (भाजपचे)
31 – अकोला पूर्व – रणधीर सावरकर (भाजप)
32 – मूर्तिजापूर – हरीश पिंपळे (भाजप)