Nagpur district Assembly results | नागपूर जिल्हा विधानसभा निकाल
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. 2014 मध्ये त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे गेल्या.
Nagpur district Assembly नागपूर : नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. 2014 मध्ये त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे गेल्या. नागपूर ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत त्यापैकी एक काँग्रेसच्या खात्यात आहे तर बाकी सगळ्या भाजपच्या. नागपूर शहरमध्ये सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा 2019 च्या लढतीत कोण किती जागा पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
काटोल | चरण सिंह ठाकूर (भाजप) | अनिल देशमुख (राष्ट्रवादी) | अनिल देशमुख (राष्ट्रवादी) |
सावनेर | राजीव पोतदार (भाजप) | सुनील केदार (काँग्रेस) | सुनील केदार (काँग्रेस) |
हिंगणा | समीर मेघे (भाजप) | विजय घोडमारे (राष्ट्रवादी) | समीर मेघे (भाजप) |
उमरेड | सुधीर पारवे (भाजप) | राजू पारवे (काँग्रेस) | राजू पारवे (काँग्रेस) |
नागपूर दक्षिण-पश्चिम | देवेंद्र फडणवीस (भाजप) | डॉ. आशिष देशमुख (काँग्रेस) | देवेंद्र फडणवीस (भाजप) |
नागपूर दक्षिण | मोहन माटे (भाजप) | गिरिश पांडव (काँग्रेस) | मोहन माटे (भाजप) |
नागपूर पूर्व | कृष्णा खोपडे (भाजप) | पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस) | कृष्णा खोपडे (भाजप) |
नागपूर मध्य | विकास कुंभारे (भाजप) | ऋषिकेश (बंटी) शेळके (काँग्रेस) | विकास कुंभारे (भाजप) |
नागपूर पश्चिम | सुधाकर देशमुख (भाजप) | विकास ठाकरे (काँग्रेस) | विकास ठाकरे (काँग्रेस) |
नागपूर उत्तर | डॉ.मिलिंद माने (भाजप) | नितीन राऊत (काँग्रेस) | नितीन राऊत (काँग्रेस) |
कामठी | टेकचंद सावरकर (भाजप) | सुरेश भोयर (काँग्रेस) | |
रामटेक | व्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप) | उदयसिंग यादव (काँग्रेस) | व्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप) |
2014 चा निकाल – नागपूर – 12 जागा (Nagpur MLA list)
48 – काटोल – डॉ.आशीष देशमुख (भाजपमधून काँग्रेसमध्ये)
49 – सावनेर – सुनील केदार (काँग्रेस)
50 – हिंगणा – समीर मेघे (भाजप)
51 – उमरेड – सुधीर पारवे (भाजप)
52 – नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भाजप)
53 – नागपूर दक्षिण – सुधाकर कोठले (भाजप)
54 – नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे (भाजपा)
55 – नागपूर मध्य – विकास कुंभारे (भाजप)
56 – नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख (भाजपा)
57 – नागपूर उत्तर – डॉ.मिलिंद माने (भाजप)
58 – कामठी – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
59 – रामटेक – व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी (भाजप)