Nashik district Assembly results | नाशिक जिल्हा विधानसभा निकाल
नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या.
Nashik Assembly result नाशिक : नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. यंदा निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
नांदगाव | सुहास कांदे (शिवसेना) | पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) | सुहास कांदे (शिवसेना) |
मालेगाव मध्य | दीपाली वारुळे (भाजप) | आसिफ शेख रशीद (काँग्रेस) | मुफ्ती ईस्माईल (MIM) |
मालेगाव बाह्य | दादा भुसे (शिवसेना) | डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस) | दादा भुसे (शिवसेना) |
बागलान | दिलीप बोरसे (भाजप) | दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) | दिलीप बोरसे (भाजप) |
कळवण | मोहन गांगुर्डे (शिवसेना) | नितीन पवार (राष्ट्रवादी) | नितीन पवार (राष्ट्रवादी) |
चांदवड | राहुल आहेर (भाजप) | शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस) | राहुल आहेर (भाजप) |
येवला | संभाजी पवार (शिवसेना) | छगन भुजबळ (राष्ट्रवादी) | छगन भुजबळ (राष्ट्रवादी) |
सिन्नर | राजाभाऊ वाझे (शिवसेना) | माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) | माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) |
निफाड | अनिल कदम (शिवसेना) | दिलीप बनकर (राष्ट्रवादी) | दिलीप बनकर (राष्ट्रवादी) |
दिंडोरी | भास्कर गावित (शिवसेना) | नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) | नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) |
नाशिक पूर्व | राहुल ढिकळे (भाजप) | बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा | राहुल ढिकळे (भाजप) |
नाशिक मध्य | देवयानी फरांदे (भाजप) | हेमलता पाटील (काँग्रेस) मनसेला पाठिंबा? | देवयानी फरांदे (भाजप) |
नाशिक पश्चिम | सीमा हिरे (भाजप) | अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) | सीमा हिरे (भाजप) |
देवळाली | योगेश घोलप (शिवसेना) | सरोज अहिरे (राष्ट्रवादी) | सरोज अहिरे (राष्ट्रवादी) |
इगतपुरी | निर्मला गावित (शिवसेना) | हिरामन खोसकर(काँग्रेस) | हिरामन खोसकर(काँग्रेस) |
2014 निकाल – नाशिक जिल्हा – 15 ( Nashik MLA list)
113 – नांदगाव – पंकज भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस
114 – मालेगाव मध्य – आसिफ शेख – काँग्रेस
115 – मालेगाव बाह्य – दादा भुसे – शिवसेना
116 – बागलान – दीपिका चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस
117 – कळवण – जीवा पांडू गावित -माकप
118 – चांदवड – राहुल आहेर – भाजप
119 – येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस
120 – सिन्नर – राजाभाऊ वाझे (शिवसेना)
121 – निफाड – अनिल कदम – शिवसेना
122 – दिंडोरी – नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस
123 – नाशिक पूर्व – बाळासाहेब सानम – भाजप
124 – नाशिक मध्य – देवयानी फरांदे -भाजप
125 – नाशिक पश्चिम – सीमा हिरे – भाजप
126 – देवळाली – योगेश घोलप – शिवसेना
127 – इगतपुरी – निर्मला गावित – काँग्रेस – सध्या शिवसेना