Parbhani district Assembly results | परभणी जिल्हा विधानसभा निकाल

परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत.

Parbhani district Assembly results | परभणी जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:05 AM

Parbhani Assembly result  परभणी परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप) विजय भांबळे (राष्ट्रवादी) मेघना बोर्डीकर (भाजप)
परभणीराहुल पाटील (शिवसेना) रवी राज अशोकराव देशमुख (काँग्रेस) राहुल पाटील (शिवसेना)
गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप) डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) रत्नाकर गुट्टे (रासप)
पाथरीमोहन फड (भाजप) सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस) सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)

2014 चा निकाल – परभणी – 04 (Parbhani MLA list)

95 – जिंतूर – विजय भांबळे (राष्ट्रवादी

96 – परभणी – राहुल पाटील (शिवसेना)

97 – गंगाखेड – मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी)

98 – पाथरी – मोहन फड (अपक्ष)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.