Raigad district Assembly results | रायगड जिल्हा विधानसभा निकाल
रायगड जिल्ह्यात (Raigad Assembly result ) विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये या जिल्ह्यात संमिश्र ताकद होती.
Raigad Assembly result रायगड : रायगड जिल्ह्यात (Raigad Assembly result ) विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये या जिल्ह्यात संमिश्र ताकद होती. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपआपले मतदारसंघ सांभाळले होते. 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि शेकापला 2 जागा मिळाल्या होत्या. आता 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
पनवेल | प्रशांत ठाकूर (भाजप) | हरेश केणी (शेकाप) | प्रशांत ठाकूर (भाजप) |
कर्जत | महेंद्र थोरवे (शिवसेना) | सुरेश लाड (राष्ट्रवादी) | महेंद्र थोरवे (शिवसेना) |
उरण | मनोहर भोईर (शिवसेना) | डॉ. मनिष पाटील (काँग्रेस) | महेश बालदी (अपक्ष) |
पेण | रवीशेठ पाटील (भाजप) | नंदा म्हात्रे (काँग्रेस) | रवीशेठ पाटील (भाजप) |
अलिबाग | महेंद्र दळवी (शिवसेना) | श्रद्धा ठाकूर (काँग्रेस) | महेंद्र दळवी (शिवसेना) |
श्रीवर्धन | विनोद घोसाळकर (शिवसेना) | अदिती तटकरे (राष्ट्रवादी) | अदिती तटकरे (राष्ट्रवादी) |
महाड | भरत गोगावले (शिवसेना) | माणिक जगताप (काँग्रेस) | भरत गोगावले (शिवसेना) |
2014 चा निकाल- रायगड जिल्हा – 07 (Raigad MLA List)
188 – पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)
189 – कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी )
190 – उरण – मनोहर भोईर (शिवसेना)
191 – पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)
192 – अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप)
193 – श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)
194 – महड – भारत गोगावले (शिवसेना)