Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri district Assembly results | रत्नागिरी जिल्हा विधानसभा निकाल

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर 2014 मध्ये सेनेनी भगवा फडकवला

Ratnagiri district Assembly results | रत्नागिरी जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 6:43 AM

Ratnagiri Assembly result रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची नाळ नेहमी कोकणाशी जुळलेली. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri  assembly seats) पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर 2014 मध्ये सेनेनी भगवा फडकवला. तर दोन जागांवर राष्ट्रवादीने सेनेला धक्का दिला. पण पाच वर्षानंतर आता सेनेनी इथं आपली पक्कड मजबूत केली आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
दापोलीयोगेश कदम (शिवसेना) संजय कदम (राष्ट्रवादी) योगेश कदम (शिवसेना)
गुहागरभास्कर जाधव (शिवसेना) सहदेव बेटकर (राष्ट्रवादी) भास्कर जाधव (शिवसेना)
चिपळूणसदानंद चव्हाण (शिवसेना)शेखर निकम (राष्ट्रवादी) शेखर निकम (राष्ट्रवादी)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना) सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) उदय सामंत (शिवसेना)
राजापूरराजन साळवी (शिवसेना) अविनाश लाड (काँग्रेस) राजन साळवी (शिवसेना)

2014 चा निकाल

दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी) गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी) चिपळूण – सदानंद चव्हाण (शिवसेना) रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना) राजापूर – राजन साळवी (शिवसेना)

बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी.