Sangli Assembly result सांगली : सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या चर्चेत आणि बलाढ्य नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्यापासून ते जयंत पाटील, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, विश्वजीत कदम यांच्यापर्यंत नेत्यांची रांग या जिल्ह्यात पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागी विजय मिळवला होता.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
मिरज | सुरेश खाडे (भाजप) | दत्तात्रय बाळासो (स्वाभिमानी) | सुरेश खाडे (भाजप) |
सांगली | सुधीर गाडगीळ (भाजप) | पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) | सुधीर गाडगीळ (भाजप) |
इस्लामपूर | गौरव नायकवडी (शिवसेना) | जयंत पाटील (राष्ट्रवादी) | जयंत पाटील (राष्ट्रवादी) |
शिराळा | शिवाजीराव नाईक (भाजप) | मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) | मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) |
पलुस कडेगाव | संजय विभुते (शिवसेना) | डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) | डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) |
खानापूर | अनिल बाबर (शिवसेना) | अनिल बाबर (शिवसेना) | |
तासगाव-कवठेमहाकाळ | अजितराव घोरपडे (शिवसेना) | सुमनताई पाटील (राष्ट्रवादी) | सुमनताई पाटील (राष्ट्रवादी) |
जत | विलासराव जगताप (भाजप) | विक्रम सावंत (काँग्रेस) | विक्रम सावंत (काँग्रेस) |
2014 चा निकाल : सांगली जिल्हा – 08 (Sangli MLA List)
281 – मिरज – सुरेश खाडे (भाजप)
282 – सांगली – सुधीर गाडगीळ (भाजप)
283 – इस्लामपूर – जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
284 – शिराळा – शिवाजीराव नाईक (भाजप)
285 – पलूस कडेगाव – विश्वजीत कदम (काँग्रेस)
286 – खानापूर – अनिल बाबर (शिवसेना)
287 – तासगाव-कवठेमहांकाळ – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
288 – जत – विलासराव जगताप (भाजप)