Thane district Assembly results | ठाणे जिल्हा विधानसभा निकाल

ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

Thane district Assembly results | ठाणे जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 5:13 PM

Thane Assembly result ठाणे : ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 6 जागाच मिळाल्या होत्या. भाजपने 7 जागांवर यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी 4, आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.  2019 च्या निवडणुकीत भाजप 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2, मनसे 1, समाजवादी 1 आणि अपक्ष 1 जागांवर विजय मिळवला आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना) माधुरी म्हात्रे (राष्ट्रवादी)शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूरपांडुरंग बरोरा (शिवसेना) दौलत दरोडा (राष्ट्रवादी) दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
भिवंडी पश्चिममहेश प्रभाकर चौगुले (भाजप) शोएब अश्फाख उर्फ गुड्डू (काँग्रेस) महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्वरुपेश म्हात्रे (शिवसेना)संतोष शेट्टी (काँग्रेस) रईस शेख (समाजवादी पार्टी)
कल्याण ग्रामीणरमेश म्हात्रे (शिवसेना)सुरेश पंडागळे (बविआ)प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
मुरबाडकिसन कथोरे (भाजप) प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी) किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथबालाजी किणीकर (शिवसेना)रोहित साळवे (काँग्रेस) बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप) ज्योती कलानी (राष्ट्रवादी) कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्वगणपत गायकवाड (भाजप) प्रकाश तरे (राष्ट्रवादी) गणपत गायकवाड (भाजप)
डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप) राधिका गुप्ते (काँग्रेस) रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)कांचन कुलकर्णी (काँग्रेस)विश्वनाथ भोईर (शिवसेना)
मीरा-भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप) सय्यद हुसेन (काँग्रेस) गीता जैन (अपक्ष)
ओवळा-माजीवडाप्रताप सरनाईक (शिवसेना) विक्रांत चव्हाण (काँग्रेस) प्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना) हिरालाल भोईर (काँग्रेस) एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणेसंजय केळकर (भाजप) अविनाश जाधव (मनसेला पाठिंबा) संजय केळकर (भाजप)
मुंब्रा-कळवादीपाली सय्यद (शिवसेना) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
ऐरोलीगणेश नाईक (भाजप) गणेश शिंदे (राष्ट्रवादी) गणेश नाईक (भाजप)
बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप) अशोक गावडे (राष्ट्रवादी) मंदा म्हात्रे (भाजप)

2014 चा निकाल –  ठाणे  जिल्हा – 18 (Thane MLA List)

134 – भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)

135 – शहापूर – पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी सध्या शिवसेना)

136 – भिवंडी पश्चिम – महेश प्रभाकर चौगुले (भाजप)

137 – भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे (शिवसेना)

138 – कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना)

139 – मुरबाड – किसन कथोरे (भाजप)

140 – अंबरनाथ – बालाजी किणीकर ((शिवसेना)

141 – उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी)

142 – कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)

143 – डोंबिवली  – रवींद्र चव्हाण (भाजप)

144 – कल्याण पश्चिम – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप)

145 – मीरा-भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)

146 – ओवळा-माजीवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)

147 – कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)

148 – ठाणे शहर- संजय केळकर (भाजप)

149 – मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)

15 – ऐरोली – संदीप नाईक (राष्ट्रवादी) – सध्या भाजप

151 – बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.