Wardha district Assembly results | वर्धा जिल्हा विधानसभा निकाल

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले. 

Wardha district Assembly results | वर्धा जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:07 AM

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
आर्वीदादाराव केचे (भाजप) अमर काळे (काँग्रेस) दादाराव केचे (भाजप)
देवळीसमीर देशमुख (शिवसेना)रणजित कांबळे (काँग्रेस) रणजित कांबळे (काँग्रेस)
हिंगणघाटसमीर कुणावर (भाजप) राजू तिमांडे (राष्ट्रवादी) समीर कुणावर (भाजप)
वर्धापंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस) पंकज भोयर (भाजप)

2014 चा निकाल – वर्धा जिल्हा – 04 जागा (Wardha MLA list)

44 – आर्वी – अमर काळे (काँग्रेस)

45 – देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस)

46 – हिंगणघाट – समीर कुणावर (भाजप)

47 – वर्धा – पंकज भोयर (भाजप)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.