Washim district Assembly results | वाशिम जिल्हा विधानसभा निकाल
वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. 2014 मध्ये वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम हे दोन मतदारसंघ भाजपने जिंकले, तर रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
रिसोड | विश्वनाथ सानप (शिवसेना) | अमित झनक (काँग्रेस) | अमित झनक (काँग्रेस) |
वाशिम | लखन मलिक (भाजप) | रजनी महादेव राठोड (काँग्रेस) | लखन मलिक (भाजप) |
कारंजा | राजेंद्र पाटनी (भाजप) | प्रकाश डहाके (राष्ट्रवादी) | राजेंद्र पाटनी (भाजप) |
2014 चा निकाल – वाशिम – 03 जागा (Washim MLA list)
33 – रिसोड – अमित झनक (काँग्रेस)
34 – वाशिम – लखन मलिक (भाजप)
35 – कारंजा – राजेंद्र पाटनी (भाजप)