Maharashtra Assembly Monsoon Session Live : पातळी सोडली तर खूप काही बोलू शकतो; भाई जगतापांच्या वक्तव्यावर दादा भुसेंचा संताप

| Updated on: Aug 26, 2022 | 1:36 PM

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. गेले पाच दिवस अधिवेशन चांगलेच वादळी ठरले. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session Live : पातळी सोडली तर खूप काही बोलू शकतो; भाई जगतापांच्या वक्तव्यावर दादा भुसेंचा संताप

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस (Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Live) आहे. गेले पाच दिवस अधिवेशन चांगलेच वादळी ठरले. विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेत पाचही दिवस विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. पाचवा दिवस विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या राड्यामुळे चांगलाच गाजला (Assembly Monsoon Session Live). बुधवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी गोटातील आमदार चार दिवस शांत होते. मात्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी त्यांनी देखील विरोधकांच्या घोषणांना प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ उडाला प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले.  पावशाळी अधिवेशनात (Monsoon Session Live) शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा चांगलाच गाजला. आज शेवटचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Aug 2022 02:48 PM (IST)

    पातळी सोडली तर खूप काही बोलू शकतो; भाई जगतापांच्या वक्तव्यावर दादा भुसेंचा संताप

    पातळी सोडली तर खूप काही बोलू शकतो; भाई जगतापांच्या वक्तव्यावर दादा भुसेंचा संताप

  • 25 Aug 2022 02:31 PM (IST)

    शिंदे-फडणवीस सरकारची चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत – बावनकुळे

  • 25 Aug 2022 01:47 PM (IST)

    कंत्राटी मुख्यमंत्री कधीतरी परमानंट होतोच; भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

  • 25 Aug 2022 01:18 PM (IST)

    तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले

    तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले

  • 25 Aug 2022 12:58 PM (IST)

    गावितांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक

    गावितांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक

  • 25 Aug 2022 12:48 PM (IST)

    Monsoon Session Live : कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग

    कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ

    विरोधकांकडून मंत्री विजयकुमार गावीत यांना घेरण्याचा प्रयत्न

    विरोधकांनी केला सभात्याग

  • 25 Aug 2022 12:30 PM (IST)

    Assembly Monsoon Session Live : विरोधी पक्षनेते अजित पवार लाईव्ह

    Assembly Monsoon Session Live : विरोधी पक्षनेते अजित पवार लाईव्ह

  • 25 Aug 2022 12:26 PM (IST)

    Monsoon Session Live : कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ; विरोधकांनी मंत्री विजयकुमार गावितांना घेरलं

    कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ

    विरोधकांनी मंत्री विजयकुमार गावितांना घेरलं

  • 25 Aug 2022 11:44 AM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

    शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

    ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 25 Aug 2022 11:40 AM (IST)

    Monsoon Session Live : इडी सरकार हाय-हाय; विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात

    विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात

    मविआ नेत्यांकडून आंदोलन

    सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 25 Aug 2022 10:45 AM (IST)

    Monsoon Session Live : आदित्य ठाकरे लाईव्ह

  • 25 Aug 2022 10:42 AM (IST)

    Monsoon Session Live : शिंदे किती दिवस ‘सीएम’ राहणार याची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये; दरेकरांचा घणाघात

  • 25 Aug 2022 10:21 AM (IST)

    Assembly Monsoon Session Live : आमदार भरत गोगावले लाईव्ह

    Assembly Monsoon Session Live : आमदार भरत गोगावले लाईव्ह

  • 25 Aug 2022 10:08 AM (IST)

    खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके; शिंदे गट, भाजपाची जोरदार घोषणाबाजी

    खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके, सत्ताधाऱ्यांच्या घोषणा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाच्या आवारात दाखल

    आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस

    शेवटचा दिवसही वादळी ठरणार

  • 25 Aug 2022 10:02 AM (IST)

    युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा

    युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांची पोस्टरबाजी

    सत्ताधारी आमदारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

    सत्ताधाऱ्यांची विधीमंडळ पायऱ्यांवर घोषणाबाजी

    आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गट, भाजप आमदारांची पोस्टरबाजी

  • 25 Aug 2022 09:57 AM (IST)

    पुन्हा सत्ताधारी, विरोधक आमने-सामने; शिंदे गट आणि भाजपाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    शिंदे गट आणि भाजपाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    मविआ विरोधात जोरदार घोषणाबाजी

    पुन्हा एकदा सत्ताधारी, विरोधक आमने-सामने

  • 25 Aug 2022 09:42 AM (IST)

    शिवसेना नेते सचिन अहिर लाईव्ह

    शिवसेना नेते सचिन अहिर लाईव्ह

  • 25 Aug 2022 09:30 AM (IST)

    उद्धव ठाकरेंची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून; प्रवीण दरेकरांचा टोला

    टोणणे मारण हा उद्धव ठाकरेंचा स्थायी भाव – दरेकर

    उद्धव ठाकरेंची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून

    प्रवीण दरेकरांचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

    आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांच ते कार्ट अशी उद्धव ठाकरेची पद्धत – दरेकर

  • 25 Aug 2022 09:05 AM (IST)

    विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

    आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मागील पाच दिवस पहाता आजचा दिवस देखील वादळी ठरू शकतो. आज विधिमंडळात अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या काकाजाला सुरुवात झाली आहे.

  • 25 Aug 2022 08:26 AM (IST)

    शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार?; सामनातून टीकेचे बाण

    आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.  काल पाचव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून आता सामानाच्या संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार? अस सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.

  • 25 Aug 2022 07:35 AM (IST)

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता मिळणार 20 लाखांची मदत

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आता 20 लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.  पूर्वी अशा प्रकारच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 15 लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. मात्र आता ही रक्कम वाढून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

Published On - Aug 25,2022 7:21 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.