विधीमंडळ LIVE : खडसेंकडून सरकारची कानउघडणी

मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्याची चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. एकीकडे याबाबत विरोध सुरु असताना, दुसरीकडे विरोधकांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ […]

विधीमंडळ LIVE : खडसेंकडून सरकारची कानउघडणी
Follow us
| Updated on: Jun 19, 2019 | 11:41 AM

मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्याची चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. एकीकडे याबाबत विरोध सुरु असताना, दुसरीकडे विरोधकांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सरकारला टोमणे लगावले.

[svt-event title=”खडसेंना पाहून घोषणाबाजी” date=”19/06/2019,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”खडसेंकडून सरकारची कानउघडणी” date=”19/06/2019,11:36AM” class=”svt-cd-green” ] भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले. सर्वात जास्त कुपोषण झाले आहे. 10 वर्ष आदिवासी विभागातील निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. वेतनश्रेणी लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, अशी कानउघडणी खडसेंनी केली. यावर मंत्री अशोक उईके यांनी उत्तर दिले की लवकरात लवकर 30 तारखेपर्यंत वेतनश्रेणी लागू करण्यात येईल. [/svt-event]

[svt-event title=”जयंत पाटील यांची प्रतिक्रिया” date=”19/06/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी फुटला होता याची चौकशी झाली पाहिजे. आजही आमची हीच मागणी आहे. सायबर क्राईमची मागणी आम्ही केली आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे – जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”विधानपरिषद उपसभापती निवडणूक घेण्यास काँग्रेसची सहमती” date=”19/06/2019,11:39AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषद उपसभापती निवडणूक घेण्यास काँग्रेसची सहमती. उपसभापती पदावरुन रामराजे निंबाळकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न. शिवसेना- भाजप उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणणार [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.