Congress MLA List | काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे.

Congress MLA List | काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Oct 25, 2019 | 11:42 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) काँग्रेस राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढून 98 झाली आहे. यात काँग्रेसच्या (Congress MLA List) 44 आमदारांचा समावेश आहे.

मतदारसंघविजयी आमदार (2019)
1) अक्कलकुवाअॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)
4) नवापूरशिरीष नाईक (काँग्रेस)
6) धुळे ग्रामीणकुणाल पाटील (काँग्रेस)
21) मलकापूरराजेश एकाडे (काँग्रेस)
33) रिसोडअमित झनक (काँग्रेस)
38) अमरावतीसुलभा खोडके (काँग्रेस)
39) तिवसायशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूरबळवंत वानखेडे (काँग्रेस)
45) देवळीरणजित कांबळे (काँग्रेस)
49) सावनेरसुनील केदार (काँग्रेस)
51) उमरेडराजू पारवे (काँग्रेस)
56) नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तरनितीन राऊत (काँग्रेस)
62) साकोलीनाना पटोले (काँग्रेस)
66) आमगावसहस्राम कोरोटे (काँग्रेस)
75) वरोराप्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
84) हदगावमाधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
85) भोकरअशोक चव्हाण (काँग्रेस)
87) नांदेड दक्षिणमोहन हंबर्डे (काँग्रेस)
90) देगलूररावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस)
98) पाथरीसुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)
101) जालनाकैलास गोरंटियाल (काँग्रेस)
127) इगतपुरीहिरामण खोसकर (काँग्रेस)
157) भांडुप पश्चिमसुरेश कोपरकर (काँग्रेस)
162) मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)
176) वांद्रे पूर्वझिशान सिद्दीकी (काँग्रेस)
178) धारावीवर्षा गायकवाड (काँग्रेस)
186) मुंबादेवीअमीन पटेल (काँग्रेस)
202) पुरंदरसंजय जगताप (काँग्रेस)
203) भोरसंग्राम थोपटे (काँग्रेस)
217) संगमनेरबाळासाहेब थोरात (काँग्रेस)
220) श्रीरामपूरलहू कानडे (काँग्रेस)
234) लातूर ग्रामीणधीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)
249) सोलापूर शहर मध्यप्रणिती शिंदे (काँग्रेस)
260) कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
274) कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटील (काँग्रेस)
275) करवीरपी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस)
276) कोल्हापूर उत्तरचंद्रकांत जाधव (काँग्रेस)
278) हातकणंगलेराजू आवळे (काँग्रेस)
285) पलुस कडेगावडॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
288) जतविक्रम सावंत (काँग्रेस)
73) ब्रह्मपुरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)

(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13

एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

BJP MLA List | भाजप आमदारांची संपूर्ण यादी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.