Gram Panchayat Election : पंढरपुरात राष्ट्रवादीचं वर्चस्व, महाडिकांना धक्का

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Gram Panchayat Election : पंढरपुरात राष्ट्रवादीचं वर्चस्व, महाडिकांना धक्का
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 12:15 PM

मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (Gram Panchayat Election) निकाल टप्प्याटप्याने जाहीर होतं आहे. राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल (Gram Panchayat Election Results 2022) निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीला निकाल जाहीर झाला आहे. 11 ग्रामपंचायतीपैकी 7 ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीची सत्ता आली आहे, राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला फक्त चार ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाली आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात राष्ट्रवादीचा माहोल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अनेक कार्यकर्ते तहसिल कार्यालयासमोर पाहायला मिळत होते. ज्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगिरथ भालके यांच्या गटाला तालुक्यात सत्ता मिळविली आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.