BMC Election 2022 : मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग 142 मध्ये काय स्थिती, वाचा…

महापालिका निवडणूक तोंडावर...

BMC Election 2022 : मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग 142 मध्ये काय स्थिती, वाचा...
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 3:11 PM

मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशावेळी चार दिवसांपूर्वीच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय.राज्यात सत्तांतर झालंय शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलंय. अश्यात महापालिकेत विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसं आक्रमक भूमिका घेतलीय. मुंबई महापालिकेसाठी जाहीर केलेल्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात (High Court) जाणार आहे. मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. अश्यात आता प्रभाग 142 मध्ये काय स्थिती आहे, 2017 ला कोण विजयी झालं, याचा आढावा घेऊयात…

व्याप्ती

हा प्रभाग इंदिरानगर, गोवंडी या भागात वसलेला आहे. अहिल्यादेवी होळकर मार्ग, इमामहडा रोड, रामदेव मौर्या मार्ग, घाटकोपर-मानखूर्द लिंक रोड उक्त रोड या भागात प्रभाग 142 आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

2017 ची मतदान आकडेवारी

शिवसेना वैशाली शेवाळे 5312

हे सुद्धा वाचा

भाजप सुरेखा आलदर 3122

काँग्रेस नीता तांबे 2029

राष्ट्रवादी सारिका कांबळे 1241

मनसे वैशाली खिल्लारे 1120

रिपाई गितांजली साठे 227

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.