BMC Election 2022, Ward 72 : पालिका निवडणुकीच्या बैठकांना सुरुवात, सत्ता कोणाची येणार ?

महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले. त्यातील अनेक निर्णय सध्याच्या सरकारने सरकार स्थापण झाल्यापासून रद्द केले आहेत.

BMC Election 2022, Ward 72 : पालिका निवडणुकीच्या बैठकांना सुरुवात, सत्ता कोणाची येणार ?
BMC Ward 72Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 10:56 AM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे (BMC Election 2022) पडगम आता मुंबईत (Mumbai) वाजायला सुरुवात झाली आहे. कारण मागच्या दीड महिन्यात महाराष्ट्रातलं राजकारण (Politics) पुर्णपणे बदलेलं आहे. कारण सध्या महाराष्ट्रात सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पालिका मागच्या पाच वर्षात शिवसेनेकडे होती. ती ताब्यात घेण्यासाठी आत्तापासून भाजपने तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीतील तीने मोठ्या नेत्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. अजून काही लोकांना अटक होणार असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय गोष्टींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडींचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होणार का ?

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड प्रभाग क्रमांक 72 लल्लूभाई पार्क, खारी बावडी परिसर, एल आय सी कॉलनी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या पंकज यादव यांनी इतर उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. शिवसेनचे उमेदवार अनिल माने आणि काँग्रेसच्या शिल्पा साळवी तर मनसेचे सुरेंद्रकुमार पाल यांचा पराभव केला होता. मागच्या झालेल्या निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे लढले होते. त्यामुळे विजय कोणाचा होणार याकडे लागले होते. पण तिथं भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले. त्यातील अनेक निर्णय सध्याच्या सरकारने सरकार स्थापण झाल्यापासून रद्द केले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, महाविकास आघाडी सरकारने 236 प्रभाग केले होते. त्यामुळे मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभागात वाढ झाली होती. त्यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश होता. परंतु सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने हे सगळे निर्णय रद्द केले आहेत.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.