VVMC Election 2022: राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल, वसई-विरार पालिकेचा निकाल काय लागणार? जाणून घ्या प्रभाग 8 ची स्थिती
सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई आणि वसई विरारचीही निवडणूक होऊ घातली आहे
वसई : परिवर्तन, बदल हा राजकारणाचा अलिखित नियम आहे. त्यानुसारच राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोनाकान खबर नसताना एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवला अन् राज्याची सत्ता समीकरणं बदलली. या समीकरणांचा स्थानिक पातळीवरही परिणाम झालाय. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकालाच आपला नेता म्हणून शिवसैनिकांची गोची होतेय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते एकत्र लढण्याचं बोलत आहेत. आदित्य ठाकरे सध्या दौरा करत लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पालिका निवडणुका (VVMC Election 2022) होऊ घातल्या आहेत. अश्यात आता शिंदे गट-भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. वसई-विरार महापालिकेचीही निवडणूक (Vasai Virar municipal corporation election 2022) काही दिवसांवर आहे.
व्याप्ती
कल्याणी हॉस्पिटल, मुलजीभाई मेहता स्कुल, बालाजी बनक्वेट हॉल, खर्डे हॉस्पिटल, गोपाणी नगर, तिरुपती मार्केट, राजीव नगर, तिरुपती बालाजी मंदिर राम मंदिर तलाव प्रभाग समिती कार्यालय,ओलांडा नाका ते बोळींज आगाशी रोड ते बोळींज नाका ते रानपाडा रस्त्यामार्गे बोळेश्वरी मंदिर मार्गे राजीव नगर जंक्शन ते रॉयल अॅकेडमी ते तिरुपती भाजी मार्केट ते नारंगी बायपास रोड छेदून दत्त मंदिर रोड, दत्त मंदिर रोड ते नागोरी डेअरी रस्त्याने विरार पेट्रोल पंप, स्टिफिन मिनेजेस मार्गाच्या उत्तेरेकडील तलाव ते नवापुर उंबरगोठण रस्ता ते भंडार आळी रोड ते ओलांडा नाक्यापर्यंत, विरार पेट्रोलपंप ते बोळींज रस्त्याने खारोडी नाका ते ख्रिश्चन आळी मार्गाने बोळींज सोपारा रस्ता छेदून नानभाट रोड चे किंग चर्च बोळींज पुढे स्टिफन मिनेजेस मार्गच्या उत्तरेकडे असलेल्या तलावपर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे.
आरक्षण
प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 ब सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8 क सर्वसाधारण
2017 ला प्रभाग क्रमांक क्रमांक 8 मध्ये पांडुरंग मोरोपंत इंगळे विजयी झाले होते.
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |