NMC Election 2022, Ward 51 : भाजपचे ‘मिशन महापालिका’ पुन्हा यशस्वी होणार की विरोधक सत्तेच्या स्वप्नाला सुरुंग लावणार? जाणून घ्या येथील राजकीय परिस्थिती

नागपूर महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभागांची एकूण संख्या 52 झाली आहे. याआधी पालिकेचे 38 प्रभाग होते. त्यात नव्या 14 प्रभागांची वाढ झाली आहे. पालिकेची निवडणूक यंदा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे.

NMC Election 2022, Ward 51 : भाजपचे 'मिशन महापालिका' पुन्हा यशस्वी होणार की विरोधक सत्तेच्या स्वप्नाला सुरुंग लावणार? जाणून घ्या येथील राजकीय परिस्थिती
नागपूर महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 6:00 AM

नागपूर : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच महापालिकांच्या निवडणुका चुरशीच्या आणि रंगतदार होणार आहेत. नागपूरच्या महापालिके (Nagpur Municipal Corporation)चा रणसंग्राम तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या भागातील ही महापालिका असल्यामुळे भाजपसह इतर पक्षही या निवडणुकीत ताकद लावण्याच्या तयारीत आहेत. भाजप (BJP)ला महापालिकेवरील आपली सत्ता अबाधित राखायची आहे, तर विरोधी पक्ष भाजपच्या पुनरागमनाच्या निर्धाराला सुरुंग लावण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. या पालिकेचा प्रभाग क्रमांक 51 हा यामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण असेल. कारण या प्रभागातून तुलनेत सर्वात जास्त मतदान (Voting) होणार आहेत. या प्रभागात एकूण 51 हजार 366 एवढे मतदार आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 51 च्या सद्यस्थितीवर टाकलेले हा दृष्टीक्षेप.

नागपूर महापालिका वॉर्ड 51 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 51 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 51366 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 7518 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 4900

प्रभागातील प्रमुख परिसर तसेच प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत?

प्रभाग क्रमांक 51 मध्ये श्रीहरीनगर, अध्यापकनगर, शाहूनगर, श्रीकृष्णनगर, जानकीनगर, अमरनगर, विठ्ठनगर, मानेवाडा शेषनगर, ओंकारनगर, लवकुशनगर, विनकर कॉलनी, गीतानगर, अभयनगर चंद्रिकानगर, स्वराजनगर, नगानननगर, वैष्णवमाता नगर, भोलेनगर या प्रमुख परिसरांचा समावेश होतो. प्रभागाच्या उत्तरेला रिंग रोडवरील ओंकारनगर चौकापासून हूडकेश्वरक पोलीस स्टेशन जवळील रिंग रोडवरील पिंपळा रस्त्याचे टी-पॉईटपर्यंत. पूर्वेला हुडकेश्वर पोलीस स्टेशनजवळील रिंग रोडवरील पिंपळा रस्त्याचे टी-पॉईंटपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या पिंपळा रस्त्याने मनपा शहर हद्दीपर्यंत. दक्षिणेला पिंपळा रस्त्यावरील मनपा शहर सीमेपासून शहर सिमेने बेसा रोडवरील मिलींद गवारले यांच्या घराजवळील मनपा शहर हद्दीपर्यंत. पश्चिमेला मिलींद गवारले यांच्या घराजवळील मनपा शहर हद्दीपासून उत्तरेकडे जाणाऱ्या बेसा रोडने रिंग रोडवरील ओंकारनगरपर्यंत.

हे सुद्धा वाचा

नागपूर महापालिका वॉर्ड 51 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागातील आरक्षण

प्रभाग क्रमांक 51 अ – अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक 51 ब – अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक 51 क – सर्वसाधारण

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे पालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप : 107 काँग्रेस : 28 बसपा : 10 राष्ट्रवादी : 1 शिवसेना : 2 अपक्ष : 1 रिक्त : 2

नागपूर महापालिका वॉर्ड 51 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

नागपूर महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभागांची एकूण संख्या 52 झाली आहे. याआधी पालिकेचे 38 प्रभाग होते. त्यात नव्या 14 प्रभागांची वाढ झाली आहे. पालिकेची निवडणूक यंदा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. पूर्वी नागपूर महापालिकेचे 151 नगरसेवक होते. ही संख्या यंदाच्या निवडणुकीत 156 होणार आहे. ही वाढीव संख्या नेमके कोणत्या राजकीय पक्षाला साथ देतेय. सत्ताधारी भाजपाला की विरोधी बाकावरील काँग्रेसला? हे पाहणे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....