SMC Election 2022, Ward 34 : पालिकेतील सत्ता राखण्यासाठी भाजपची जोरदार पूर्वतयारी; विरोधकांच्या रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष

मातब्बर उमेदवारांची निवड, तळागाळातील मतदारांशी संपर्क, प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यात आपला दबदबा राखणे या दृष्टीने राजकीय पक्ष व्यूहरचना आखू लागले आहेत. याच व्यूहरचनेनुसार प्रभाग क्रमांक 34 च्या निवडणुकीचीही जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे.

SMC Election 2022, Ward 34 : पालिकेतील सत्ता राखण्यासाठी भाजपची जोरदार पूर्वतयारी; विरोधकांच्या रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष
सोलापूर महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:17 AM

सोलापूर : महाराष्ट्रात यंदा अनेक महापालिकांच्या कार्यक्षेत्रात रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. मुंबई, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे अशा अनेक प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जवळ येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व निवडणुका सर्वच राजकीय पक्षांनाही अत्यंत महत्वाच्या व त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये बाजी मारून मतदारांच्या मनावर आपले नाव कोरण्याचा आटोकाट प्रयत्न सर्वच पक्ष करताना दिसणार आहेत. सोलापूर महापालिकेची निवडणूक (Solapur Municiapl Corporation Election)ही राजकीय पक्षांच्या यादीत अग्रस्थानी असेल. या जिल्ह्याने अगदी केंद्रीय मंत्रिमंडळात नेतृत्व दिले आहे. त्यामुळे येथील लढतही सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याचाच विचार करून महापालिकेची प्रभाग रचना (Ward Structure) जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मातब्बर उमेदवारांची निवड, तळागाळातील मतदारांशी संपर्क, प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यात आपला दबदबा राखणे या दृष्टीने राजकीय पक्ष व्यूहरचना आखू लागले आहेत. याच व्यूहरचनेनुसार प्रभाग क्रमांक 34 च्या निवडणुकीचीही जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे. यात सध्याचा सत्ताधारी भाजप पक्ष बाजी मारतोय की भाजपकडून सत्ता हिसकावली जातेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर महापालिका वॉर्ड 34 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्र्वादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 34 ची लोकसंख्या किती आहे?

एकूण लोकसंख्या – 26875 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 1135 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 226

सोलापूर महापालिका वॉर्ड 34 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत आहे?

प्रभाग क्रमांक 34 ची व्याप्ती मोठी आहे. या प्रभागात बालाजी सोसायटी, काडादी नगर, आसरा सोसायटी, मंत्रीचंडक नगर, लोकमान्य नगर, सिद्धेश्वर नगर 1 ते 4, निर्मल लाउन्स, कस्तुरबा बाग व परिसर या प्रमुख विभागांचा समावेश होतो. प्रभागाची व्याप्ती उत्तरेला होटगी रोडपासून सुदीप कॉम्प्लेक्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत, पूर्वेला सुदीप कॉम्प्लेक्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून नई जिंदगी चौकापर्यंत, दक्षिणेला मौलाना आझाद चौकापासून ते ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत, बेडर कनैया नगरपासून ते ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत व्हाया आसरा पूल, अशाप्रकारे प्रभाग क्रमांक 34 ची व्याप्ती आहे.

हे सुद्धा वाचा

सोलापूर महापालिका वॉर्ड 34 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

महापालिकेतील 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षीय बलाबल

1. भारतीय जनता पार्टी – 49 2. शिवसेना – 21 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 14 4. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – 09 5. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – 04 6. बहुजन समाज पार्टी – 04 7. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – 01 8. अपक्ष – 00

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.