VVMC Election 2022 Ward 22: वसई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकाला पुन्हा संधी मिळणार

सई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये सध्या बहुजन विकास आघाडीच्या प्रतिभा किशोर पाटील या नगरसेविका आहेत. महापौर पदाच्या शर्यतीत प्रतिभा पाटील यांचे नाव चर्चेत होतो. मात्र, आरक्षणाचे निकष बदलल्याने येथे पुरुष उमेदवाराला महापौरपद देण्यात आले. दांडगा जनसंपर्क आणि त्यांची प्रभागावरील पकड पाहता बहुजन विकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा त्यांनी संधी मिळू शकते अशी प्रभागात चर्चा आहे.

VVMC Election 2022 Ward 22: वसई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकाला पुन्हा संधी मिळणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 8:02 PM

वसई :  वसई विरार महापालिकेवर सध्या बहुजन विकास आघाडीची(Bahujan Vikas Aaghadi) सत्ता आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत (Vasai Virar municipal corporation election 2022) जुन्याच नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार आहे. वसई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये सध्या बहुजन विकास आघाडीच्या प्रतिभा किशोर पाटील या नगरसेविका आहेत. महापौर पदाच्या शर्यतीत प्रतिभा पाटील यांचे नाव चर्चेत होतो. मात्र, आरक्षणाचे निकष बदलल्याने येथे पुरुष उमेदवाराला महापौरपद देण्यात आले. दांडगा जनसंपर्क आणि त्यांची प्रभागावरील पकड पाहता बहुजन विकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा त्यांनी संधी मिळू शकते अशी प्रभागात चर्चा आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून वसई विरार पालिकेच्या क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे बहुजन विकास आघाडी आपल्या नगरसेवकांना संघटीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रभाग क्रमांक 22

प्रभाग क्रमांक 22 मध्ये सध्या बहुजन विकास आघाडीच्या प्रतिभा किशोर पाटील या नगरसेविका आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष

प्रभाग क्रमांक 22 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 22 ची एकूण लोकसंख्या 31502 आहे. यापैकी 1455 मतदार हे अनुसूचीत जाती तर 540 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती- नालासोपारा पूर्व स्टेशन परीसर, तुळींज पोलीस स्टेशन, वाणी हॉस्पीटल परीसर, आचोळे हॉस्पीटल, अलायंस हॉस्पीटल, परीसर, डॉन लेन परीसर, पारस नगर, संगम मेडीकल परीसर, कुलवैभव नगर परीसर, | तलाठी ऑफिस परीसर, शांती पार्क उद्यान, बापा सिताराम मार्केट

उत्तर – सेंट्रल पार्क शिवम सोसायटी पासून लिंकरोड मार्ग स्वामी नारायण मंदिर ते संकुलन अपार्टमेंट ते काका चायनीज, मथुरा नगर मार्गे धवलगीरी अपार्टमेंट पर्यंत

पूर्व – धवलगीरी अपार्टमेंट पासून के.एम.पी.डी हायस्कुल रस्ता, तुळींज रस्ता छेदून न्यु ब्लॉसम सोसायटी ते डॉन लेन रस्त्यामार्गे, धवलगीरी अपार्टमेंट पर्यंत

दक्षिण – नालेश्वर नगर पासून आचोळे मुख्य रस्ता छेदून लक्ष्मी बेन छेडा पार्क मार्गे चंद्रेश हेरीटेज सोसायटी मार्गे बाल संस्कार केंद्र पर्यंत

पश्चिम – बाल संस्कार केंद्र पासून नवनीत हॉस्पीटल मार्गे, बसेरा अपार्टमेंट ते मंगाव मार्ट ते सेंट्रल पार्क शिवम अपार्टमेंट सोसायटी पर्यंत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रभाग क्रमांक 22 अ, प्रभाग क्रमांक 22 ब, प्रभाग क्रमांक 22 क असा बदल करण्यात आला आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 22 अ हा सर्वसाधारण महिला गटालासाठी राखीव ठेवण्याता आला आहे. तर प्रभाग क्रमांक 22 ब आणि प्रभाग क्रमांक 22 क हा सर्वसाधारण खुला गट ठेवण्यात आला आहे. यामुळे येथे एका नगरसेवकाऐवजी तीन नगरसेवक निवडले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या प्रभाग रचनेतील बदलाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने स्थिगिती दिली आहे. यामुळे प्रतिभा पाटील यांचे तिकीट जवळपास निश्चित आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.