Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022: लवकरच वसई-विरारमध्येही पालिका निवडणुकीचा रणसंग्राम, प्रभाग 7 मध्ये काय होणार पाहूयात…

सध्या राज्यात मोठी निवडणूक होऊ घातली आहे. पालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई, वसई विराचीही निवडणूक होणार आहे.

VVMC Election 2022: लवकरच वसई-विरारमध्येही पालिका निवडणुकीचा रणसंग्राम, प्रभाग 7 मध्ये काय होणार पाहूयात...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:44 AM

वसई : सध्या राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता शिंदे गट आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलंय. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर अन् देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागलं. अश्या सगळ्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज्यात मोठी निवडणूक ((Maharashtra Municipal Corporation Election 2022) होऊ घातली आहे. महापालिकांचं रणशिंग लवकरच फुंकलं जाईल. राज्यस्तरावरची राजकीय समीकरणं आणि स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं जरी वेगळी असली तरी राज्यस्तरावरच्या राजकीय घडामोडींचा स्थानिक पातळीवरही परिणाम होतो. यंदा वसई-विरार महापालिकेचीही (Vasai Virar municipal corporation) निवडणूक होतेय. या पालिकेत पूर्वी 42 वॉर्ड होते. आता 42 आहेत. यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील स्थिती काय आहे पाहुयात…

व्याप्ती

संजीवनी हॉस्पीटल, महावीर हॉस्पीटल, बाबा ग्राउंड, वुडलैंड सिनेमा, एम बी इस्टेट परीसर, रिलायंस फ्रेश, दिवेकर हॉस्पीटल, जूने विवा कॉलेज, बंजारा हॉटेल, विवा तारा, नागोरी डेअरी भागात हा प्रभाग पसरलेला आहे. भाऊ नगर जूना विवा कॉलेज ते नारंगी बाह्यवलन रस्ताने वामन | अपार्टमेंट येथील तीन रस्ता जंक्शन वरुन कला कुटीर मार्गाने यादवराव स्मृती बंगलो ते राम मंदिर ते नागोबा मंदिर ते पिंपळेश्वर शिव मंदिर ते वर्तक रोडने रेल्वे ब्रीज रेल्वे ब्रीज ते रेल्वे मार्गाने विरार रेल्वे स्टेशन पश्चिम विरार रेल्वे स्टेशन ते विरार स्टेशन मुख्य रस्ता ते पेट्रोल पंप नागोरी डेअरी रस्त्याने दत्त मंदिर रोड ते नारंगी बायपास रोड छेदून ते तिरुपती भाजी मार्केट ते रॉयल अॅकेडमी स्कुल रॉयल अॅकेडमी स्कुल ते भाऊ नगरपर्यंत हा प्रभाग आहे.

आरक्षण

प्रभाग क्रमांक 7 अ सर्वसाधारण महिला

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7 क सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7 मध्ये 2017 ला सदानंद पाटील विजयी झाले होते.

पक्षउमेदावाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.