औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 1 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळवता आला होता. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्हा – 09 ( Aurangabad MLA list)
104 – सिलोड – अब्दुल सत्तार (काँग्रेस ) सध्या शिवसेना
105 – कन्नड – हर्षवर्धन जाधव (शिवसेना)
106 – फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा)
107 – औरंगाबाद मध्य – इम्तियाज़ जलील (एमआयएम )
108 – औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ (शिवसेना)
109 – औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)
110 – पैठण – संदीपान भुमरे (शिवसेना)
111 – गंगापूर – प्रशांत बंब (भाजप )
112 – वैजापूर – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) – भाजपच्या वाटेवर