नाशिक जिल्हा आढावा | नाशिककरांची साथ कुणाला?

| Updated on: Sep 12, 2019 | 10:59 AM

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

नाशिक जिल्हा आढावा | नाशिककरांची साथ कुणाला?
Follow us on

नाशिक :  नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

नाशिक  जिल्हा – 15 ( Nashik MLA list)

113 – नांदगाव – पंकज भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

114 – मालेगाव मध्य – आसिफ शेख – काँग्रेस

115 – मालेगाव बाह्य – दादा भुसे – शिवसेना

116 – बागलान – दीपिका चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस

117 – कळवण – जीवा पांडू गावित -माकप

118 – चांदवड – राहुल आहेर – भाजप

119 – येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस

120 – सिन्नर – राजाभाऊ वाझे (शिवसेना)

121 – निफाड – अनिल कदम – शिवसेना

122 – दिंडोरी – नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस

123 – नाशिक पूर्व – बाळासाहेब सानम – भाजप

124 – नाशिक मध्य – देवयानी फरांदे -भाजप

125 – नाशिक पश्चिम – सीमा हिरे – भाजप

126 – देवळाली – योगेश घोलप – शिवसेना

127 – इगतपुरी – निर्मला गावित – काँग्रेस – सध्या शिवसेना