नाशिक : ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 6 जागाच मिळाल्या होत्या. भाजपने 7 जागांवर यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी 4, आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.
येत्या 2019 च्या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
ठाणे जिल्हा – 18 (Thane MLA List)
134 – भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)
135 – शहापूर – पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी सध्या शिवसेना)
136 – भिवंडी पश्चिम – महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
137 – भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे (शिवसेना)
138 – कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना)
139 – मुरबाड – किसन कथोरे (भाजप)
140 – अंबरनाथ – बालाजी किणीकर ((शिवसेना)
141 – उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
142 – कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)
143 – डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप)
144 – कल्याण पश्चिम – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप)
145 – मीरा-भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)
146 – ओवळा-माजीवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)
147 – कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)
148 – ठाणे शहर- संजय केळकर (भाजप)
149 – मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
15 – ऐरोली – संदीप नाईक (राष्ट्रवादी) – सध्या भाजप
151 – बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)