महाराष्ट्रातील नवे 48 खासदार
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला भाजप-शिवसेनेच्या युतीने धोबीपछाड दिली आहे. भाजपने आतापर्यंत […]
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला भाजप-शिवसेनेच्या युतीने धोबीपछाड दिली आहे. भाजपने आतापर्यंत 300 जागांचा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे यंदाही मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, काँग्रेसला मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये परावभ पत्करावा लागत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही पराभव झाला आहे.
पाहा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी…