मलिक आणि देशमुख यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला
हा महाविकास आघाडी सरकारला धक्का मानला जात आहे.
मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीसाठी महाविकासआघीडीच्या उमेदवारांना मतदान करता यावे यासाठी आपल्याला एक दिवस जामीन देण्यात यावा यासाठी मलिक आणि देशमुख यांनी कोर्टात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला धक्का मानला जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.