अजित पवार, धनंजय मुंडेंसह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही 11 नेत्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

अजित पवार, धनंजय मुंडेंसह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 8:12 PM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार, त्यातही गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही 11 नेत्यांना (Marine Drive Police Send Notice To Mahavikas Aghadi Leaders) मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तत्कालिन राष्ट्रवादीचे नेते  सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

त्याची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजावेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

ते 11 नेते कोण?

  1. अजित पवार
  2. जयंत पाटील
  3. धनंजय मुंडे
  4. सचिन अहिर
  5. अशोक धात्रक
  6. सुनिल तटकरे
  7. निलेश भोसले
  8. अमित हिंदळेकर
  9. अनिल कदम
  10. किरण अरुण गावडे
  11. सोहेल सुफेदार

Marine Drive Police Send Notice To Mahavikas Aghadi Leaders

संबंधित बातम्या :

‘महाराष्ट्राप्रती खरंच कळवळा असता तर जीएसटीचे पैसे मागितले असते’, रोहित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.