Mizoram Election Exit Poll Result : सत्ताधारी एमएनएफ आणि जेपीएममध्ये टक्कर
Mizoram Election Exit Poll Result 2023: मिझोरम राज्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. या मतदानात एकूण 174 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे.
मिझोरम | 30 नोव्हेंबर 2023 : मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून एकूण 174 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. मिझोरममध्ये नवीन सरकार कोणाचे येणार हे येत्या 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. गुरुवारी ( 30 नोव्हेंबर ) एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. मिझोरममध्ये विधान सभेच्या निवडणूकांसाठी 18 महिला उमेदवारांसह एकूण 174 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट ( एमएनएफ ) , प्रमुख विरोधी पक्ष झोराम पिपल्स मुव्हमेंट ( झेडपीएम ) आणि कॉंग्रेसने 40-40 जागावर निवडणूक लढली आहे. तर भाजपाने 23 आणि आम आदमी पार्टीने ( आप ) 4 जागांवर नशीब आजमाविले आहे. या सर्वाच्या नशीबाचा फैसला 3 डिसेंबर रोजी होणार आहे. परंतू विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल सर्वेक्षणाची आकडेवारी बाहेर आली आहे. परंतू विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल सर्वेक्षणाची आकडेवारी बाहेर आली आहे. त्यानूसार सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि विरोधी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष झोराम पिपल्स मुव्हमेंट ( झेडपीएम ) मध्ये काटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.
मिझोरममध्ये यंदा एकूण 8.57 लाख मतदारांपैकी 77 टक्के मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले आहे. राज्यात 2018 मध्ये झालेल्या निवडणूकात 81.61 टक्के मतदान झाले होते.
मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल 2023 : एक्झिट पोलचे अंदाज काय ?
1 ) इंडिया टीव्ही- सीएनएक्स
एमएमएफ – 14-18
जेपीएम – 12 -16
कॉंग्रेस – 8-10
भाजपा – 0-2
2 ) जन की बात
एमएमएफ – 10-14
जेपीएम – 15-25
काँग्रेस (congress ) – 5-9
भाजप ( bjp ) – 0-2
इतर –
3 ) सी-व्होटर ( Cvoter )
एमएनएफ – 15-21
जेपीएम – 12-18
कॉंग्रेस – 2-8
भाजप – – –
इतर – 0-5
4 ) टाईम्स नाऊ – ईटीजी
एमएनएफ – 14-18
जेपीएम – 10-14
कॉंग्रेस – 9-13
भाजप – 0-2
इतर – 0-1
5 ) पोल स्टेट एक्झिट पोल
काँग्रेस (congress ) –
भाजप ( bjp ) –
इतर –
6 ) इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल (India Today-Axis My India exit poll)
काँग्रेस (congress ) –
भाजप ( bjp ) –
इतर –
7 ) झी न्यूज एक्झिट पोल
काँग्रेस (congress ) –
भाजप ( bjp ) –
इतर –
8 ) टाईम्स नाऊ ईटीजी (Times Now ETG)
काँग्रेस (congress ) –
भाजप ( bjp ) –
इतर –
9 ) रिपब्लिक टीव्ही पी मार्क (Republic TV-P-Marq)
काँग्रेस (congress ) –
भाजप ( bjp ) –
इतर –