Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, आमदार रमेश बोरनारे यांची घणाघाती टीका, काय दिले खैरेंना ओपन चॅलेज..

Ramesh Bornare : आमदार रमेश बोरनारे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे..

Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, आमदार रमेश बोरनारे यांची घणाघाती टीका, काय दिले खैरेंना ओपन चॅलेज..
बोरनारे यांची खैरेंवर टीकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:11 PM

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत सत्तांतरानंतर आणि फाटाफुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. रस्सीखेचमध्ये शिंदे गटाने (Shinde Group) जास्तीत जास्त आमदार ओढल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही गटात सामना रंगला आहे. मुंबईनंतर सर्वाधिक घडामोडी सध्या औरंगाबादच्या राजकीय पटलावर घडत आहे. आता आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांना ललकारले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, अशी घणाघाती टीका आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे. खैरेंच्या खासदारकीच्या काळात जिल्ह्याचा विकास खुंटल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या काळात जिल्ह्यांचा विकास झाला नसल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खैरे हे स्तूतीसुमने उधळत होते. शिंदे हे देवमाणूस असल्याचे खैरे सांगत होते, असा दावा बोरनारे यांनी केला. तेच आता खोके खोके करत असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे.  खैरे यांचे डोके तपासून घ्यावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

बोरनारे यांनी खैरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. आपण तळागाळात काम करतो. खैरेंनी 20 वर्षे जिल्ह्याची खासदारकी उपभोगली आहे. त्यामुळे त्यांनी वैजापूर तालुक्यातील एखाद्या गावात गुगल मॅपचा वापर न करता, फिरुन दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं.

आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या आमदारकीत तालुक्यात विकासाची, पाणी पुरवठ्याची मोठं काम मंजूर करुन आणली आहेत. खैरे यांनी असं एकतरी उदाहरणं दाखवावं, असे बोरनारे म्हणाले. खैरे हे एका पाऊलावर शिंदे गटात येतील असा दावा ही बोरनारे यांनी केला.

फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर.
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड.
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?.
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?.
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'.
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.