VIDEO : आमदार संदीप क्षीरसागर यांची पत्नीसोबत फुगडी

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती  रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त बीड शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

VIDEO : आमदार संदीप क्षीरसागर यांची पत्नीसोबत फुगडी
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 10:47 AM

बीड : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती  रविवारी उत्साहात साजरी झाली. यानिमित्त बीड शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar Fugadi) आणि त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते. (MLA Sandeep Kshirsagar Fugadi)

शोभायात्रेत फुगड्यांचे घेर रंगले. त्यावेळी उपस्थितांनी क्षीरसागर दाम्पत्यालाही फुगडी खेळण्याचा आग्रह केला. मग आमदार संदीप क्षीरसागर आणि नेहा क्षीरसागर यांनी अखेर फुगडी घालून उपस्थितांना प्रतिसाद दिला. आमदाराने पत्नीसोबत फुगडी खेळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO :

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.