Prataprao Jadhav : बंडोखोरीनंतर खासदार प्रतापराव जाधव यांचे जिल्ह्यात परतले, सिंदखेडराजा मतदारसंघातील समर्थकांकडून जंगी स्वागत

खासदार प्रतापराव जाधव आणि दोन आमदार सोबत शिंदे गटात गेल्यावर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा तळ्यात मळ्यात सुरू आहे. काल घाटाखलील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबत असल्याचे खासदारांनी जाहीर केले.

Prataprao Jadhav : बंडोखोरीनंतर खासदार प्रतापराव जाधव यांचे जिल्ह्यात परतले, सिंदखेडराजा मतदारसंघातील समर्थकांकडून जंगी स्वागत
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:03 AM

बुलडाणा – बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी शिवसेने पक्षातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातील कार्यकर्ते अधिक खूश असल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटात (Shinde Group) सामील झाल्यानंतर ते पहिल्यांदा ज्यावेळी बुलढाण्यात आले त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी माँ साहेब जिजाऊ जन्मस्थळी जावून राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांना अभिवादन केले. मात्र काही कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांनी काल झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सामील झालो असल्याचे सांगितले. तिथल्या कार्यकर्ते अजून तळ्यात मळ्यात आहेत. महाराष्ट्रात शिंदे गटात रोज कार्यकर्ते दाखल होत आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या राज्यातल्या दौऱ्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

कार्यकर्ते तळ्यात-मळ्यात आहेत

खासदार प्रतापराव जाधव आणि दोन आमदार सोबत शिंदे गटात गेल्यावर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा तळ्यात मळ्यात सुरू आहे. काल घाटाखलील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबत असल्याचे खासदारांनी जाहीर केले. तर सिंदखेड राजा मतदार संघात मात्र समर्थकांनी खासदार जाधव सोबत असल्याचे जाहीर केले. आम्ही हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेलो असल्याचे सांगत खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये तळ्यात मळ्य़ात सुरु झाले आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून फुटलेल्या नेत्यांवरती रोज टीका केली जात आहे. त्यामुळे दोन्ही गटात येत्या काळात चुरस पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

गद्दारांना शिवसेनेत परत यायचे असेल तर त्यांचे स्वागतच असेल

गद्दारांना शिवसेनेत परत यायचे असेल तर त्यांचे स्वागतच असेल. पण त्यांच्या या कृत्याने आपण खूप दुखावलो आहोत. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना आम्ही मिठी मारली आणि त्यांनीचं आमच्या पाठीवर वार केला. सध्या आदित्य ठाकरे यांची ‘निष्ठा यात्रा’ सुरू आहे. यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.