Video : सरपंचाने स्थानिक नेत्याला रस्त्यात चप्पलने मारले, माराहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद

दोन नेत्यांचे रस्त्यात भांडण, मोबाईल शुटींग करणाऱ्यांची धांदल, एकमेकांना चप्पलने मारहाण

Video : सरपंचाने स्थानिक नेत्याला रस्त्यात चप्पलने मारले, माराहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:15 PM

मध्यप्रदेश : देशात आतापर्यंत नेत्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाले आहे. काहीवेळी शाब्दिक भांडणं झाली आहेत. तर काहीवेळा एकामेकाला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील (MP) एक स्थानिक नेत्यांचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सरपंच (Sarpanch) आणि त्यांच्या कार्यकर्त्याने एका नेत्याला भररस्त्यात चप्पलने मारहाण केली आहे.

हा संबंधित व्हिडीओ सोमवार दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या नेत्याला रस्त्यात मारहाण झाली आहे, तो सिंधिया फॅन क्लबचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील सिरोंज भागात शनिवारी एका नेत्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. देवेंद्र शर्मा यांना मारहाण झाल्याची सगळीकडे चर्चा आहे. संरपंचांनी सांगितलं की, शर्मा यांनी विकास कामांसाठी पैसे घेतले होते.

पैसे घेतल्यापासून काम काहीचं सुरु झालेलं नाही. तसेच पैसे पुन्हा मागितल्यानंतर सुद्धा शर्मा यांनी उलट उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर चिडलेल्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शर्माला चप्पलने मारहाण केली.

शर्मा यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो लावून पैसे उकळले आहेत असा देखील आरोप झाला आहे. मध्यप्रदेशात हा व्हिडीओ इतका व्हायरला झाला आहे. पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.