Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA List | मुंबईतील आमदारांची यादी, ठाणे, कोकणातील आमदारांची नावे

मुंबई शहर, (Mumbai MLA List) उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात विधानसभेचे 75 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये कोणत्या मतदारसंघात कोणी बाजी मारली, त्यांची नावे आणि पक्षाची माहिती एकाच ठिकाणी - 

MLA List | मुंबईतील आमदारांची यादी, ठाणे, कोकणातील आमदारांची नावे
Maharashtra MLA List
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 5:11 PM

Mumbai MLA List मुंबई :  मुंबई शहर, (Mumbai MLA List) उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात विधानसभेचे 75 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये कोणत्या मतदारसंघात कोणी बाजी मारली, त्यांची नावे आणि पक्षाची माहिती एकाच ठिकाणी – 

मुंबई शहर : 10 जागा 

  1. भायखळा- वारिस पठाण (एमआयएम)
  2. कुलाबा – राज पुरोहित (भाजप)
  3. धारावी- वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  4. माहीम – सदा सरवणकर (शिवसेना)
  5. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजप)
  6. मुंबादेवी – अमिन पटेल (काँग्रेस)
  7. शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)
  8. सायन कोळीवाडा – तमिल सेल्वन (भाजप)
  9. वडाळा- कालिदास कोळमकर (काँग्रेस) – आता भाजप
  10. वरळी – सुनील शिंदे (शिवसेना)

मुंबई उपनगर: 26

  1. अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजप)
  2. अंधेरी पूर्व – रमेश लटके (शिवसेना)
  3. अणुशक्तीनगर – तुकाराम काते (शिवसेना)
  4. भांडुप पश्चिम – अशोक पाटील (शिवसेना)
  5. बोरिवली – विनोद तावडे (भाजप)
  6. चांदिवली – खान मोहम्मद आरिफ ललन (काँग्रेस)
  7. चारकोप- योगेश सागर (भाजप)
  8. चेंबुर – प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
  9. दहीसर – मनिषा चौधरी (भाजप)
  10. दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना)
  11. घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजप)
  12. घाटकोपर पूर्व – प्रकाश मेहता (भाजप)
  13. गोरेगाव- विद्या ठाकूर (भाजप)
  14. जोगेश्वरी पूर्व- रविंद्र वायकर (शिवसेना)
  15. कलिना- संजय पोतनीस (शिवसेना)
  16. कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजप)
  17. कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
  18. मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना)
  19. मालाड पश्चिम – अस्लम शेख (काँग्रेस)
  20. मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी (समाजवादी पक्ष)
  21. मुलुंड – सरदार तारासिंग (भाजप)
  22. वांद्रे (पश्चिम)- आशिष शेलार (भाजप)
  23. वांद्रे (पूर्व) – तृप्ती बाळा सावंत (शिवसेना)
  24. वर्सोवा – भारती लवेकर (भाजप)
  25. विक्रोळी – सुनिल राऊत (शिवसेना)
  26. विले पारले – पराग अळवणी (भाजप)

ठाणे : 18

  1. ऐरोली – संदीप नाईक (राष्ट्रवादी) – आता भाजप
  2. अंबरनाथ – बालाजी किणीकर (शिवसेना)
  3. बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)
  4. भिवंडी पश्चिम – महेश चौगुले (भाजप)
  5. भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे (शिवसेना)
  6. भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)
  7. डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप)
  8. कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार (भाजप)
  9. कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)
  10. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना)
  11. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)
  12. मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)
  13. मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
  14. मुरबाड – किसन कथुरे (भाजप)
  15. ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)
  16. शहापूर – पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी)
  17. ठाणे – संजय केळकर (भाजप)
  18. उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी)

पालघर : 06

  1. बोईसर – विलास तरे (बहुजन विकास आघाडी) आता शिवसेना
  2. डहाणू- भाजप पास्कल धनारे (भाजप)
  3. नालासोपारा – क्षितीज हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
  4. पालघर – विजय घोडा (शिवसेना)
  5. वसई – हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
  6. विक्रमगड – विष्णू सावरा (भाजप)

रायगड – 07

  1. पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजप)
  2. अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप)
  3. कर्जत – लीला ढुमणे (अपक्ष)
  4. महड – भरत गोगावले (शिवसेना)
  5. पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)
  6. श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)
  7. उरण – मनोहर भोईर (शिवसेना)

रत्नागिरी – 5

  1. चिपळूण – सदानंद चव्हाण (शिवसेना)
  2. दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी)
  3. गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
  4. राजापूर – राजन साळवी (शिवसेना)
  5. रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना)

सिंधुदुर्ग  – 03

  1. कणकवली – नितेश राणे (काँग्रेस)
  2. कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना)
  3. सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....