BMC election 2022 Ward No 184 Dharavi Police Station : 2017 ला 20 उमेदवार मैदानात यंदा किती? काय असणार निकाल वॉर्ड क्रमांक 184

2017 च्या निवडणूकीत हा वॉर्ड सर्वसाधार खुलासाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, AIMIM आणि अपक्षांनी आपले नशीब आजमावले होते.

BMC election 2022 Ward No 184 Dharavi Police Station : 2017 ला 20 उमेदवार मैदानात यंदा किती? काय असणार निकाल वॉर्ड क्रमांक 184
BMC प्रभाग 184Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 2:25 PM

BMC Election 2022 : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत सदाच वेगळेपण हे पहायला मिळतं. मग ते आरक्षण सोडत असो की मग प्रत्यक्ष निवडणूक. येथे चुरस ही पहायला मिळतेच. अशीच चुरस ही 2017 ला वॉर्ड क्रमांक 184 (Dharavi Police Station Ward 184) मध्ये पहायला मिळाली होती. येथे तब्बल 20 उमेदवार मैदानात उतरले होते. ज्यामुळे अख्या मुंबईत या वॉर्डाची चर्चा रंगली होती. 2017 च्या निवडणूकीत काँग्रेसने (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि मनसेला जोरदार टक्कर दिली होती. तर प्रस्थापित उमेदवारांना एमआयएमने धाम फोडला होता. जास्त नाही फक्त 700 एक मतं घेतली होती. मात्र हवा केली होती. त्यामुळे या वॉर्ड क्रमांक 184 मध्ये 20 उमेदवारात कोण पुढे जाणार आणि कोणाचा पत्ता कट होणार यावर चर्चा रंगली होती.

हे पक्ष होते निवडणूकीत

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, AIMIM, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, अपक्ष, जनता दल, पीस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), बहुजन समाज पक्ष असे पक्ष आपल्या उमेदवारांसह मैदानात उतरले होते.

2017 च्या निवडणूकीत सर्वसाधार खुला

2017 च्या निवडणूकीत हा वॉर्ड सर्वसाधार खुलासाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, AIMIM आणि अपक्षांनी आपले नशीब आजमावले होते. मात्र बाजी काँग्रेसच्या उमेदवार बब्बू खान यांनी मारली. त्यावेळी त्यांनी 7017 मते घेतली होती. आणि नगरसेवक पद घेतले होते. मात्र यावेळी हा वॉर्ड सवर्साधारण महिलासाठी आरक्षीत झाला आहे. त्यामुळे बब्बू खान यांना आपल्या पत्नीसाठी प्रयत्न करतील.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाराजेंद्र नारायण सूर्यवंशी
भाजपमणी बालन
राष्ट्रवादी काँग्रेससंतोष अनिल शिंदे
काँग्रेसबाबू खान बाबू खान
मनसेराजेश नारायण सोनवणे
अपक्ष / इतरमंगल शिवाजी भगत

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय उमेदवार

एकूण लोकसंख्या आणि मतदार

2017 च्या निवडणूकीत या वार्डाची एकूण लोकसंख्या 51807 इतकी होती. ज्यात अनुसूचित जाती 5292 अनुसूचित जमाती 205 होते. तर एकूण मतदार 35936 झाले होते. तर एकूण मतदार 35936 झाले होते. ज्यात NOTA 179 आणि बाद मते 17 इतकी झाली होती. तर एकूण मतदान हे 18577 झाले होते.

प्रभाग क्र.वॉर्ड क्र.184 प्रभागाचे नाव जी – उत्तर प्रभाग

लक्ष्मीबाग, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर, श्रमिक विद्यापिठ

सीमा

उत्तर: प्रभाग क्रमांक 183 (संत रोहिदास मार्ग)

पूर्व: प्रभाग क्रमांक 185 (महात्मा गांधी मार्ग)

दक्षिण: प्रभाग क्रमांक 185 (राजीव गांधी नगर रस्ता क्रमांक १)

पश्चिम: प्रभाग क्रमांक 186 (मुकुंद नगर रोड)

वार्ड क्र. 184 सीमा

सायन रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथील संत रोहिदास मार्ग आणि महात्मा गांधी रोडच्या जंक्शनपासून सुरू

महात्मा गांधी रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जाणारी श्रमिक विद्यापिठ रोडच्या जंक्शनपर्यंत जाणारी लाईन;

श्रमिक विद्यापिठ रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे ब्लॉक क्रमांक 1 आणि ब्लॉक क्रमांक 5 मधील ‘ए’ लेनपर्यंत;

उक्त लेनच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे भारतरत्न राजीव गांधी नगर रोड नं.1 पर्यंत

तेथून राजीव गांधी नगर रोड नं.1 च्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे व्ही.के. कृष्णा मेनन रोड (९० फूट रोड);

V.K च्या पूर्व बाजूने उत्तरेकडे कृष्ण मेनन रोड खांबादेव नगर लेनच्या जंक्शनपर्यंत;

खांबादेव नगर लेनच्या उत्तर बाजूने व पूर्व बाजूने उत्तरेकडे मुकुंद नगर रोडपर्यंत;

मुकुंद नगर रोडच्या उत्तर बाजूने व पूर्व बाजूने उत्तरेकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संत रोहिदास मार्गापर्यंत

संत रोहिदास मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे महात्मा गांधी रोडपर्यंत

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय उमेदवार

अन्सारी मन्सूर वकील अहमद अपक्ष 60

मंगल शिवाजी भगत अपक्ष 24

चौधरी मोहम्मद इलियास अहसान अली पीस पार्टी 29

नितीन पोपट दिवेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 110

जयेश्वर रामसीश बळीराम बहुजन समाज पक्ष 283

दिपक नामदेव काळे अपक्ष 2520

कौंडर बालसुब्रम्न्यान लोगनाथन अपक्ष 48

बाबू खान काँग्रेस विजयी 7017

खान याश्मीन शमी जनता दल (एस) 45

मणी बालन भारतीय जनता पार्टी 2297

पास्टे सतीश राजाराम अपक्ष 51

अशगर हुसेन ए ई सी जिमवाले भारतीय शेतकरी कामगार पक्ष 335

शेख मोहम्मद हयात मोहम्मद हुसैन AIMIM 789

शेख मोहम्मद इम्रान अपक्ष 30

शर्मा महेश शिवसागर अपक्ष 33

शेट्टी प्रतिमा सुभाष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 66

संतोष अनिल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 129

राजेश नारायण सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 394

राजेंद्र नारायण सूर्यवंशी शिवसेना 4075

राज बहादूर यादव अपक्ष 63

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.