BMC Election 2022 Gokul Nagar (Ward 39) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 39 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 39चं गणित?

BMC Election 2022, Ward 39 : वार्ड क्रमांक 39मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निडवणून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

BMC Election 2022 Gokul Nagar (Ward 39) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 39 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 39चं गणित?
BMC Ward 39Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:17 PM

मुंबई : राज्यातील (State) महापालिका निवडणुकांची रंगत वाढती आहे. दुसरीकडे मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 39 मध्ये शिवसेनेच्या विनया विष्णू सावंत विजय झाल्या होत्या. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 39मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 39 मधून शिवसेनेच्या विनया सावंत विजय झाल्या होत्या. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत विनया सावंत यांनी विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017मध्ये कुणाला किती मतं मिळाली?

  1. छाया भगवान धनराज – 143
  2. उर्मिला मल्हारी गोटमुकले – 649
  3. गुप्ता कुसुम दिनेश -3698
  4. गुप्ता रेखा राजमन – 244
  5. ललिता विठ्ठल लोखंडे – 95
  6. नागेश्वरी विजयकुमार पांचाळ – 466
  7. सावंत विनया विष्णू – 5663
  8. अनिता शिवाजी शिंदे – 54
  9. सुलक्षणा नितीन शिंदे – 156
  10. सुमन इंद्रजीत सिंह – 4291
  11. ठाकूर समिक्षा भरत – 613
  12. उमा मारोतराव थोरात – 73
  13. NOTA – 221
  14. एकूण वैध मते – 16367

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक 39मध्ये गोकुळ नगर, दुर्गा नगर, भाजी मार्केट रोड आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वसाधारण गातील महिलांसाठी आरक्षित आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.