BMC Election 2022 Ward 80 Agarkar chowk : बीएमसी वॉर्ड क्रमांक 80 कुणाचा? आगरकर चौकात भाजपा-शिवसेनेत काँटे की टक्कर!

या वॉर्डात एकूण मतदार 47 हजार 856 इतके मागील वेळी होते. त्यात 27 हजार 681 वैध मते होती. सर्वाधिक मते भाजपाच्या उमेदवाराने मिळवली. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली.

BMC Election 2022 Ward 80 Agarkar chowk : बीएमसी वॉर्ड क्रमांक 80 कुणाचा? आगरकर चौकात भाजपा-शिवसेनेत काँटे की टक्कर!
मुंबई महापालिका, वॉर्ड 80Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:20 PM

मुंबई : मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि निवडणुकीचे आरक्षण (Reservation) जाहीर झाल्यानंतर बीएमसी निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली. मागील म्हणजेच 2017च्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वत:ला आजमावले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी चौरंगी तर पंचरंगी तर काही ठिकाणी 25 उमेदवारांमधली लढतही पाहायला मिळाली होती. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत यावेळी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या वॉर्ड क्र. 80मध्येही मागील वेळी अकरा उमेदवार रिंगणात होते. यात भाजपाने बाजी मारली होती. शिवसेना-भाजपा (Shivsena BJP) आमनेसामने होते. या वॉर्डात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली. प्रथम दोन पक्षांनी दहा हजारांचा मतांचा टप्पा पार केलेला या निवडणुकीत पाहायला मिळाला. तर नोटाला जवळपास 530 मते मिळाली होती.

उमेदवार कोण?

– विशाल विश्वनाथ हळदणकर (मनसे)

– बबन रामचंद्र मदने (राष्ट्रवादी)

हे सुद्धा वाचा

– मनोहर गंगाराम पांचाळ (शिवसेना)

– आबा पांडुरंग परब (जनता दल सेक्यूलर)

– मनीष डायाभाई पटेल (बहुजन समाज पार्टी)

– साधू प्रभाकर तारापदा (अपक्ष)

– मुकेश चंद्रनाथ शर्मा (काँग्रेस)

– डॉ. दिनेश राणाप्रताप सिंह (अपक्ष)

– अजय जयंतीलाल सोळंकी (अपक्ष)

– राजेंद्र शांतीलाल तावडे (अपक्ष)

– सुनील लालनप्रसाद यादव (भाजपा)

कोणाला किती मते?

– विशाल विश्वनाथ हळदणकर (मनसे) – 1201

– बबन रामचंद्र मदने (राष्ट्रवादी) – 163

– मनोहर गंगाराम पांचाळ (शिवसेना) – 10,335

– आबा पांडुरंग परब (जनता दल सेक्यूलर) – 88

– मनीष डायाभाई पटेल (बहुजन समाज पार्टी) – 723

– साधू प्रभाकर तारापदा (अपक्ष) – 28

– मुकेश चंद्रनाथ शर्मा (काँग्रेस) – 1810

– डॉ. दिनेश राणाप्रताप सिंह (अपक्ष) – 41

– अजय जयंतीलाल सोळंकी (अपक्ष) – 354

– राजेंद्र शांतीलाल तावडे (अपक्ष) – 66

– सुनील लालनप्रसाद यादव (भाजपा) – 12,342

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनामनोहर गंगाराम पांचाळ--
भाजपासुनील लालनप्रसाद यादवसुनील लालनप्रसाद यादव
काँग्रेसमुकेश चंद्रनाथ शर्मा--
राष्ट्रवादीबबन रामचंद्र मदने--
मनसेविशाल विश्वनाथ हळदणकर--
अपक्षअजय जयंतीलाल सोळंकी--

आकडेवारी काय सांगते?

या वॉर्डात एकूण मतदार 47 हजार 856 इतके मागील वेळी होते. त्यात 27 हजार 681 वैध मते होती. सर्वाधिक मते भाजपाच्या उमेदवाराने मिळवली. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली. या वॉर्डात चार अपक्ष उमेदवार उभे होते. त्यातील एकाला तर केवळ 28 मते मिळाली होती. तर सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या अपक्षाला 354 मते होती.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

वेस्टर्न रेल्वे लाइन्स, न्यू नागरदास रोड (सब-वे), सर मथुरदास वासनजी रोड (अंधेरी-कुर्ला रोड), एस. आर. राधाकृष्णन रोड, स्वामी नित्यानंद रोड (सहार रोड)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.