BMC Election 2022 Ratan Nagar (Ward 6) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 6 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 6चं गणित?

BMC Election 2022, Ward 6 : वार्ड क्रमांक 6मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निडवणून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

BMC Election 2022 Ratan Nagar (Ward 6) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 6 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 6चं गणित?
BMC Ward 06Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:16 PM

मुंबई : मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे (Shivsena) हर्षद प्रकाश कारकर विजयी झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक सहामध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 6 मधून शिवसेनेचे हर्षद प्रकाश कारकर विजय झाले होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत हर्षद प्रकाश कारकर यांनी विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017मध्ये कुणाला किती मतं मिळाली?

हर्षद प्रकाश कारकर (शिवसेना) – 11355 नीला कनूभाई राठोड (भाजप) – 9647 सुभाष बळीराम नाहेरे (काँग्रेस) – 1801 वसंत सहदेव धोंडगे (मनसे) – 530 NOTA _ 429 एकूण मतदार – 39173 एकूण वैध मते – 23762

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक 6मध्ये अतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.