BMC Election 2022: charkopgav Ward19 : चारकोप गाव पुन्हा शिवसेना बाजी मारणार का?

या वार्डातून 2017 मध्ये शिवसेनेच्या गुडेकर शुभदा यांनी 10,817 मते घेत बाजी मारली होती,  शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आता कुणाचे वर्चस्व राहणार?  पुन्हा एकदा शिवसेना आपले अस्तित्व टिकून ठेवण्यास यशस्वी होणार की राज्यात घडलेल्या सत्तांतराचा या वार्डावरती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . 

BMC Election 2022: charkopgav Ward19 : चारकोप गाव पुन्हा शिवसेना बाजी मारणार का?
charkopar gav ward 19Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 11:39 PM

मुंबई – राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर येऊ घातलेल्या आगामी मुंबई महानगरपालिका (BMC Elections )कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस (Congress)यांच्या बरोबरच बंडखोर आमदारांचा नवीन शिंदे गटे सक्रिय असलेला पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे निवडणुकीत चुरस दिसून येणार आहे.  मुंबई महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 19 हा चारकोप गाव म्हणून ओळखला जातो.  या वार्डातून 2017 मध्ये शिवसेनेच्या गुडेकर शुभदा यांनी 10,817 मते घेत बाजी मारली होती,  शिवसेनेचे(Shivsena) वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आता कुणाचे वर्चस्व राहणार?  पुन्हा एकदा शिवसेना आपले अस्तित्व टिकून ठेवण्यास यशस्वी होणार की राज्यात घडलेल्या सत्तांतराचा या वार्डावरती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. गुडेकर शुभदा -शिवसेना- 10,817., कारंडे संगीता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1298, डॉ संस्कृती राजहंस- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -2198 , सपकाळे सरस्वती -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 790, शिवसेना, भाजप,  राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. मात्र यावेळी राज्य घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेचे दोन गटातील विभाजनशिवसेनेच्या मत पेटवर होताना दिसून आले आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भारतीय जनता पार्टी
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

2017 चा निकाल काय सांगतो

दांडेकर मंगल -बहुजन समाजवादी पार्टी -385 गवळी जयश्री -नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- 1124 गुडेकर शुभदा -शिवसेना- 10,817 कारंडे संगीता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1298 डॉ संस्कृती राजहंस- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -2198 सपकाळे सरस्वती -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 790 टक्के रेश्मा -भारतीय जनता पार्टी -8687

वार्डाची लोकसंख्या

या वार्डाची एकूण लोकसंख्या 53 हजार 668 इतके असून यामध्ये अनुसूचित जातीचे 4715 व अनुसूचित जमातीचे 850 नागरिक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 25 हजार 720 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर 421 मतदारांनी नोटाचा वापर केला होता

हे सुद्धा वाचा

वार्ड कुठून कुठपर्यंत?

या वार्डात चारकोप गाव चारकोप इंडस्ट्री चारकोप सेक्टर नंबर वन बंदर पाखाडी या परिसरांचा समावेश होतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.