BMC Election 2022 Dadar West (Ward 192) शिवसेना, मनसे, भाजपात चुरस

वार्ड क्रमांक 192 मध्ये दादर पश्चिम, बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रीडा केंद्र या प्रमुख भागांचा समावेश होतो. या वार्डातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रिती पाटणकर या विजयी झाल्या होत्या.

BMC Election 2022 Dadar West (Ward 192) शिवसेना, मनसे, भाजपात चुरस
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:47 PM

मुंबई : वार्ड क्रमांक 192 मध्ये दादर पश्चिम (Dadar West), बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रीडा केंद्र या प्रमुख भागांचा समावेश होतो. 2017 ला झालेल्या निवडणुकीमध्ये या वार्डामधून शिवसेनेच्या (ShivSena) उमेदवार प्रिती पाटणकर (Preeti Patankar) यांनी वीजय मिळवला होता. त्यांना एकूण 10525 मते मिळाली होती. त्यांनी मनसेच्या उमेदवार स्नेहल जाधव यांचा पराभव केला. स्नेहल जाधव यांना एकूण 8428 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपाच्या उमेदवार वैभवी भाटकर या होत्या त्यांना एकूण 7367 मते मिळाली होती. या वार्डामधून दोन अपक्ष उमेदवारासह आठ जणांनी आपले नशीब अजमावले. या वार्डामधून मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या वार्डात शिवसेना, मनसे आणि भाजपामध्येच खरी चुरस होती.

एक नजर आकड्यांवर

या वार्डात गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसेमध्ये अटीतटीचा सामना रंगल्याचे पहायला मिळाले. अखेर या वार्डामधून शिवसेनेच्या उमेदवार प्रिती पाटणकर या विजयी झाल्या त्यांना एकूण 10525 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर 8428 मतांसह मनसेच्या स्नेहल जाधव या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर भाजपच्या उमेदवार वैभवी भाटकर या होत्या त्यांना एकूण 7367 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल कदम यांना 295 तर बहुजन समाज पार्टीच्या उमदेवार अनिता कांबळे यांना 255 मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार हर्षल कांबळे यांना 2394 मते मिळाली.

एकूण किती मतदान?

या वार्डामध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीत एकूण 30221 एवढे मतदान झाले. त्यापैकी शिवसेनेच्या उमेदवार प्रिती पाटणकर यांना 10525 मते मिळाली तर मनसेच्या उमेदवार स्नेहल जाधव यांना 8428 मते मिळाली. या वार्डात गेल्या वेळी तब्बल सातशे मते ही नोटाला पडली होती.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाप्रिती पाटणकरप्रिती पाटणकर
भाजपवैभवी भाटकर
राष्ट्रवादी काँग्रेसशीतल कदम
काँग्रेस हर्षल कांबळे
मनसेस्नेहल जाधव
अपक्ष / इतरअनिता कांबळे

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

वार्ड क्रमांक 192 मध्ये दादर (पश्चिम), बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रीडा केंद्र या प्रमुख भागांचा समावेश होतो.

भाजप, शिवसेना, मनसेमध्ये चुरस

गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या मतदान आकडेवारीवर नजर टाकल्यास आसे दिसून येते की, या प्रभागात भाजप, शिवसेना आणि मनसेमध्ये अटितटीची लढत झाली. मनसे आणि भाजपाला मात देत या प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार प्रिती पाटणकर यांनी बाजी मारली. यंदाही या वार्डामध्ये भाजप, शिवसेना आणि मनसेमध्ये चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.