BMC Election 2022:Hanumant Tekadi ward 87 – महापालिका निवडणुकीत हनुमान टेकडी वार्डात शिवसेनेचे स्थान टिकणार का?
2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात बाजी मारत आपला विजय निश्चित केला होता. 2017 मध्ये महाडेश्वर विश्वनाथ पांडुरंग शिवसेना (shivsena)यांनी 7250 मते मिळवत नगरसेवक पदी आपले नाव निश्चित केले होते
मुंबई- महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत. महानगरपालिके(BMC)च्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच झालेले आहे. आता सगळ्यांना वेध लागले ते निवडणुकांचे(Election), राज्यातील सत्ता बदलानंतर या निवडणुकांमध्ये नेमके कोण बाजी मारणार? कुणाचे वर्चस्व निर्माण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात बाजी मारत आपला विजय निश्चित केला होता. 2017 मध्ये महाडेश्वर विश्वनाथ पांडुरंग शिवसेना (shivsena)यांनी 7250 मते मिळवत नगरसेवक पदी आपले नाव निश्चित केले होते. वार्ड क्रमांक 87 हा हनुमान टेकडी म्हणून ओळखला जातो खुले आरक्षण असलेले या मतदारसंघात निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2017 च्या निवडणुकीत विजयी उमेदवार
वीरेंद्र अक्केवार- अपक्ष -165 चौधरी शराफत हुसेन हबीब उल्लाह -ऑल इंडिया मजली इतेहातून मुसलमान -623 सुधीर रविराज चौधरी -अपक्ष -109 गायकवाड संदेश वसंत- महाराष्ट्र नवनिर्माण सेना -796, हरिश्चंद्र गमरे-अपक्ष -105 महाडेश्वर विश्वनाथ पांडुरंग-शिवसेना -7250 मिश्रा सुभाष सभापती -अपक्ष -92 मोहिते संदेश सयाजी -आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया- कृष्णा पारकर -भारतीय जनता पार्टी-7216 पाटकर कृष्णा -अपक्ष -46 महिंद्र कृष्णराव पवार -अपक्ष -17 सुशांत पवार बहुजन समाजवादी पार्टी- 418 कुरेशि अन्वर नॅशनलिस्ट- काँग्रेस पार्टी -319 शेख वसीम अब्दुल -अपक्ष -428 प्रदीप कुमार जोकर सिंग -समाजवादी पार्टी- 672 संदीप चंद्रकांत उद्धरकर -अपक्ष- 94 जॉन फ्रान्सिस -अपक्ष -100 धर्मेश व्यास -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 4950
मतदार संख्या
या मतदारसंघाची एकूण संख्या 57 हजार 315 असून त्यामध्ये अनुसूचित जातीचे 1355 व अनुसूचित जमातीचे 166 मतदार आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 23 हजार 819 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये 373 जणांनी नोटाचा वापर केला होता.
वार्ड कुठून कुठपर्यंत
हनुमान टेकडी गोळीबार टीपीएस थ्री सेन नगर व्ही एन देसाई हॉस्पिटल या परिसरांचा यामध्ये समावेश होतो