BMC Election 2022: Maharashtra Nagar Ward 143- महाराष्ट्रनगरमध्ये नेमकी कुणाची छाप पडणार; 2017 चा निकाल कायसांगतो

2017 च्या निवडणुकीत तारी ऋतुजा यांनी 4031 मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती.  2022 मध्ये आणि कुणाचे डिपॉझिट जप्त होणार हे पाहणे औसुख्याचे ठरणार आहे. 2017 मध्ये -शिवसेना,(Shivsena) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती

BMC Election 2022: Maharashtra Nagar  Ward 143- महाराष्ट्रनगरमध्ये नेमकी कुणाची छाप पडणार; 2017 चा निकाल कायसांगतो
Maharshtra nagar ward 143 Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 12:28 AM

मुंबई – महानगरपालिकेची निवडणूक (BMC Elections)जवळ आली आहे.  त्यासाठीची आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वीच पार पडली.  महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेत राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे . महानगरपालिकेच्या या निवडणुकीत वार्ड क्रमांक 143 हा महाराष्ट्र नगर (Maharshtra nagar)म्हणून ओळखला जातो.  2017 च्या निवडणुकीत तारी ऋतुजा यांनी 4031 मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती.  2022 मध्ये आणि कुणाचे डिपॉझिट जप्त होणार हे पाहणे औसुख्याचे ठरणार आहे. या दुसऱ्या क्रमांकावर सय्यद आयेशा 3882  होत्या 2017 मध्ये -शिवसेना,(Shivsena) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. मात्र यावेळी राज्य घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट या सगळ्यचा फायदा नेमका कुणाला होणार ? शिवसेनेतून बाजूला निघालेला एकनाथ शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवणार असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

 2017 चा निकाल काय सांगतो?

आग्रे दीपिका संदीप -बहुजन समाज पार्टी -171

हे सुद्धा वाचा

बेळमकर शिल्पा -अपक्ष -1159

पूर्वा हरम  -भारतीय जनता पार्टी -2045

इलासाबी मुजावर -नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- २६१३

नरळे संगीता -अपक्ष-170

पाटील छाया- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 2853

पाटील मनीषा -अपक्ष -665

सय्यद आयेशा-  ऑल इंडिया मधील मुसलमान -3882

सुषमा सोनवणे- आरपीआय -835-

तारी ऋतुजा -शिवसेना- 4031

मतदारांची संख्या किती?

या मतदारसंघाची लोकसंख्या 51 हजार 412 एवढी आहे  यामध्ये अनुसूचित जातीचे 3440 आहेत  व अनुसूचित जमातीचे 531 लोक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 18579 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये 255 नागरिकांनी नोटाचा वापर केला होता.

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डात महाराष्ट्र नगर चिता कॅम्प सेक्टर सीडीएफ चिता कॅम्प याच्या समावेश होतो.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.