Mumbai Municipality Election 2022 : विधीमंडळात शिंदे गटाचं वर्चस्व, मुंबई महापालिकेत काय होणार? प्रभाग क्र. 18 मध्ये काय स्थिती? जाणून घ्या…
मुंबई महापालिकेत काय होणार? प्रभाग क्र. 18 मध्ये काय स्थिती?, वाचा...
मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. यंदा याच श्रीमंत महापालिकेची निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. ही निवडणूकही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाचा (Hindusm) मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहू शकतो. त्याच अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात काही दिग्गज नेत्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ते उमेदवार सुरक्षित मतदारसंघांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 18 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात शिवसेनेच्या नेत्या संध्या दोशी (Sandhya Doshi) यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी |