NMC Election 2022: नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 चित्र बदलणार? भाजप बाजी मारण्याच्या तयारीत…

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून आता येथील प्रभागामध्ये सर्वसाधार महिला, सर्वसाधारण खुल्या गटासाठी दोन ठिकाणी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणामुळे जुन्या नगरसेवकांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.

NMC Election 2022: नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 चित्र बदलणार? भाजप बाजी मारण्याच्या तयारीत...
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 6:06 AM

नाशिकः राज्यातील सत्तनाट्यानंतर आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Sarkar) सत्तेत आल्यानंतर आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. नाशिक महानगरपालिकेची (Nashik Municipal Corporation) ही सातवी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत असून नाशिकमधील 44 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह नाशिकमधील इतर पक्षही जोरदारपणे कामाला लागले आहेत. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाच्या सत्तांतराचा परिणाम नाशिक महानगरपालिकेवर दिसणार की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक पक्षांसह केंद्रात सत्तेत असणारा आणि राज्यात शिंदे गट शिवसेना-भाजपचा पक्षही जय्यत तयारीला लागला आहे. कारण भाजपला सत्ता कायम ठेवण्यासाठी म्हणून आतापासूनच तयारीला लागले आहेत. मात्र येणाऱ्या काळात शिवसेनेच्या बंडखोरी नाट्याचा नाशिक महानगरपालिकेवर काय परिणाम होणार ते आता येणारा काळच ठरवणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 (ward 19) मध्येही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

आरक्षणामुळे कुठे संधी कुठे कसरत

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून आता येथील प्रभागामध्ये सर्वसाधार महिला, सर्वसाधारण खुल्या गटासाठी दोन ठिकाणी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणामुळे जुन्या नगरसेवकांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. आरक्षणामुळे नाशिक महानगरपालिकेतील जुन्या आणि नव्या उमेदवारांना कुठे संधी तर कुठे कसरत करावी लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
काँग्रेस
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये होळकर पुलापासून, दत्त मंदिर, यशवंतराव महाराज समाधी, पटांगण, बालाजी कोर्ट, रोकडोबा तालीम, मोदकेश्वर मंदिर, गाडगे महाराज धर्मशाळा, घेऊन टाळ कुठे पुलाजवळील टाळकुटी मंदिरापर्यंत उत्तर भागामध्ये हा परिसर येतो, तर पूर्व भागांमध्ये टाळकुटे पुलाजवळील टाळ कुठे मंदिरापासून दक्षिणेकडे अमरधाम रोडने पश्चिमेकडील भाग काजीगडी कुंभारवाडा फकिरा बाग झोपडपट्टी घेऊन शिवाजी चौकातील घेऊन साई टी स्टॉलपर्यंत तर दक्षिण चौकातील साई स्टॉलपासून आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील पठाणपुरा परिसर घेऊन आझाद चौका पाव येतो,

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
काँग्रेस
अपक्ष
पुढे उत्तरेकडील भाग घेऊन दंडे हनुमान चौकापर्यंत पुढे दंडे हनुमान चौकापासून उत्तरेकडे जाऊन पिंजर घाट रोड पर्यंत पुढे पश्चिमेकडे पिंजर घाट रोडने अब्दुल हमीद चौक दुध बाजार इकबाल हॉटेलपर्यंत आहे तर पश्चिम भागात हॉटेल इक्बाल पासून उत्तरेकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन दामोदर थेटर चौकापर्यंत सरस्वती लेनने उत्तरेकडे चौक ओलांडून जी. एन. आडगावकर ज्वेलर्स पर्यंत तिथून पश्चिमेकडे भिकुसा लेनने प्रभागाच्या सीमा समाप्त होतात.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
काँग्रेस
अपक्ष
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.