National Party: देशात इतक्या आहेत राष्ट्रीय पार्टी, तुम्हाला माहित आहेत का अटी आणि शर्ती ?

जाणून घ्या अटी आणि शर्ती ?

National Party: देशात इतक्या आहेत राष्ट्रीय पार्टी, तुम्हाला माहित आहेत का अटी आणि शर्ती ?
अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 1:06 PM

मुंबई : आज गुजरात (Gujarat) आणि हिमाचलमधील (Himachal) या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल सुरु आहे. निवडणुक आयोगाकडून अद्याप संपुर्ण निकाल स्पष्ट झालेला नाही. परंतु आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार अरविंद केजरीवाल यांच्या “आप” या पक्षाने गुजरात राज्यात 13 टक्के मतदान मिळवलं आहे. त्यामुळे आप या पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पार्टीचा (National party) दर्जा मिळणार आहे. निवडणूक आयोगाकडून काही दिवसात त्याची घोषणा करण्यात येईल.

इतक्या आहेत राष्ट्रीय पार्टी

देशात निवडणूक आयोगाने या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं आहे. त्यामध्ये कॉंग्रेस, भाजप, तृणमूल कॉंग्रेस, बीएसपी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सीपीाआई, सीपीाआईएम आणि एमपीपी इत्यादी पक्षांना देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं आहे. मागच्या काही वर्षांपासून आप या पक्षांशी अनेक जोडली आहेत. तसेच विविध राज्यात पक्षाचे मतदार वाढत आहेत.

अटी आणि शर्ती ?

  1. भारतात समजा चार राज्यात एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यास त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.
  2. एखाद्या पक्षाने तीन राज्यात लोकसभेच्या तीन टक्के जागा जिंकल्या, तरी त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. जर एखाद्या पक्षाने संसदीय किंवा विधानसभा निवडणुकीत चार लोकसभा जागांच्या व्यतिरिक्त चार राज्यांमध्ये 6 जागा जिंकल्या, तसेच 100 टक्के मते मिळाल्यास त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.