NMMC Election 2022: नवी मुंबईच्या प्रभाग क्र. 22 शिवसेनेला करावी लागणार कसरत; शिंदे-भाजप गट एकत्र; पारंपरिक राजकारणाचे बदलणार निकष

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये आता त्यांनी शिंदे शिवसेना गटाबरोबर युती करुन मुंबईतील महानगरपालिकांवर भगवा झेंडा फडकविणार असल्याचे त्यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मोठी लढत दिसणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

NMMC Election 2022: नवी मुंबईच्या प्रभाग क्र. 22 शिवसेनेला करावी लागणार कसरत; शिंदे-भाजप गट एकत्र; पारंपरिक राजकारणाचे बदलणार निकष
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:11 PM

नवी मुंबईः मुंबई परिसरातील महानगरपालिकेवर शिवसेनेन आपल्या अस्तित्त्वाचा भगवा झेंडा कित्येक वर्षांपासून फडकवत ठेवला आहे, मुंबईकरांनाही शिवसेनेच्या हातात मुंबई महानगरपालिका असावी असं नेहमी वाटत असलं तरी, यावर्षी मात्र राज्यातील राजकारणासह प्रत्यक महानगरपालिकांच्या क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचा परिणाम इतर महानगरपालिकेवर ज्या प्रकारे दिसणार आहे. त्याच प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेवर (Navi Mumbai Municipal Corporations Elections) दिसणार आहे. कारण मागील निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असली तरी आता राजकीय चित्र वेगळे असल्याने भाजप शिंदे गटाकडील (BJP Shivsena) शिवसेनेबरोबर हातमिळवणी करुन नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जय्यत तयारी करायच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबरच्या राजकीय आघाडीबरोबर या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना बाजी मारु शकणार आहे. शिवसेनेतून बंड करण्यात आले असले तरी त्याचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवर दिसण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र. 22 (Ward No. 22) मध्ये शिवसेना-भाजपमुळे खरी रंगत येणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

आगामी निवडणूक होणार रंगतदार

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये आता त्यांनी शिंदे शिवसेना गटाबरोबर युती करुन मुंबईतील महानगरपालिकांवर भगवा झेंडा फडकविणार असल्याचे त्यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मोठी लढत दिसणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवी मुंबई महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मोठी जय्यत तयारी करावी लागणार असल्याचेच दिसत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष

आरक्षण आणि निवडणुकांची जय्यत तयारी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. प्रभाग क्र. 22 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण गटासाठी हा प्रभाग जाहीर झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या प्रभागात जोरदार रस्सीखेच होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्याने आतापासून अश्वासक नेत्यांनी फिल्डिंगसाठी जय्यत तयारी केली आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये वाशी सेक्टर 19 सेक्टर 19b सेक्टर 26 सेक्टर 27 सेक्टर 29 एपीएमसी मार्केट सीडी कोपरगाव तुर्भे रेल्वे स्थानक व इतर परिसर येतो. या प्रभागांमध्ये उत्तर भागांमध्ये कोर्सिका अपार्टमेंट 29 नाल्याहद्दीने ठाणे बेलापूर महामार्ग पावणे प्रायव्हवर इथून आहे तर पूर्वीच्या बाजूला ठाणे बेलापूर महामार्ग पावणे फ्लाय ओवर ते दक्षिणेस तुर्भे स्टेशन फ्रिज पर्यंत आहे. दक्षिण बाजूला वाशी तुर्भे मुख्य रस्ता ऑरेंज कॉर्नर पेट्रोल पंप जंक्शन ते पूर्वेस तुर्भे स्टेशन ब्रिज ठाणे बेलापूर रस्त्यापर्यंत आहे, तर पश्चिम बाजूला कोर्सिका अपार्टमेंट प्लॉट नंबर 44 सेक्टर नंबर 29 त्याच्यापुढे दक्षिणेस पंचदीप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कार्डेनियम सेक्टर 26 29 वाशी पुढे पूर्वेस डायमंड को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी खंडू नियम नंबर सेक्सी 45 सेक्टर नंबर 29 पुढे दक्षिणेस अरेंजर कॉर्नर पेट्रोल पंप जंक्शन पर्यंत पाम बीच मार्गापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवारी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.