NMMC Election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 मध्ये शिवसेनेला बळ काँग्रेस राष्ट्रवादीचे; भाजपला शिंदे गट तारणार….

आगामी निवडणुकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 साठी काटे टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी शिवसेनेला मदत केली तर मात्र शिवसेनेचे राजकारणातील चित्र वेगळे असू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

NMMC Election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 मध्ये शिवसेनेला बळ काँग्रेस राष्ट्रवादीचे; भाजपला शिंदे गट तारणार....
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:45 PM

नवी मुंबईः गेल्या निवडणुकीत राज्यातील राजकीय चित्र वेगळे होते, त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेवर विजय मिळवणे अथवा सत्ता मिळवणे शिवसेनेला जड जात नव्हते. मात्र सध्या मुंबईसह राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्याचा विपरित परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करुन शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केल्याने आता भाजपला मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Metropolitan Municipality) बळ मिळाले आहे, तर शिवसेनेची ताकद काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. भाजप मेळाव्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईती महानगरपालिकांवर शिंदे गट आणि भाजपचाच (Shinde-BJP) भगवा फडकविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असल्याने आता मुंबईसह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जोरदार तयार करण्यात येत आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 साठी काटे टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी शिवसेनेला मदत केली तर मात्र शिवसेनेचे राजकारणातील चित्र वेगळे असू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

आरक्षणामुळे होणार मोठी लढत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 39 (Ward no. 39)मध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर जुन्या उमेदवारांना आता कसरत करावी लागणार आहे. प्रभाग क्र. 39 मध्ये मागासप्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणामुळे आता प्रभागांतील पारंपरिक नेतृत्वात बदल झाले असल्याने जुन्या उमेदवारांना आपल्या अस्तित्त्वासाठी लढत द्यावी लागणार आहे.

पक्षउमेदवारविजय
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग कुठूनपासून कुठेपर्यंत

नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 39 मध्ये दिवाळी गाव बेलापूर सेक्टर 10, सेक्टर 11, सेक्टर 12, सेक्टर 13, सेक्टर 19, सेक्टर 20, सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 24, सेक्टर 25, सेक्टर 26, बेलापूर गाव भाग शहाबाद फणस पाडा, अग्रलेगा, व इतर परिसर येतो. या प्रभागांमध्ये उत्तर भागात सायन, पनवेल व महामार्ग आहे तर पूर्व नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्व हद्द आहे

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
दक्षिण बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील आम्रम मार्गापासून पूर्व दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व दिशेकडील रस्त्यापर्यंत तिथून उत्तरेस शिमगा गणा पाटील अंतर्गत रस्त्याने बेलापूर तलावापर्यंत व बेलापूर गाव रस्त्याने बँक ऑफ इंडियापर्यंत व नंतर पूर्वेस बाळकृष्ण येसू गुरव मार्गाने भूखंड क्रमांक जी 13, 14, 27, 28, समोरील रस्त्याने भूखंड क्रमांक चार व पाच मधून कुंपण भिंतीने सकाळ मार्गापर्यंत तिथून सकाळ भवन मार्गाने पूर्वेस अग्रूळ उड्डाणपूलाजवळील जंक्शन पर्यंत व पुढे नाल्याने दक्षिण दिशेस नवी मुंबई महानगरपालिकेच्या खाडीच्या हद्दीपर्यंत आहे पश्चिम बाजूला ठाणे, बेलापूर महामार्गावरील उरण फाटा जंक्शन पासून दक्षिणेस अम्र मार्गाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.