जयंत पाटलांचा आदेश, सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे हरिदास पाटील
सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हरिदास पाटील यांची निवड करण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. आज झालेल्या महासभेत महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी हरिदास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.
Most Read Stories