मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर भर चौकात… राष्ट्रवादीच्या नेत्याची शिंदे गटाच्या मंत्र्याला धमकी

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आरोग्या मंत्री असलेले तानाजी सावंत यांना डिवचले आहे

मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर भर चौकात... राष्ट्रवादीच्या नेत्याची शिंदे गटाच्या मंत्र्याला धमकी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 3:32 PM

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य(Controversial statement) केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला तर मराठा समाजानेही नाराजी व्यक्त केली. आता राष्ट्रवादीच्या नेत्याने तानाजी सावंत यांना थेट धमकीच दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आरोग्या मंत्री असलेले तानाजी सावंत यांना डिवचले आहे. पाटील यांनी सावंत यांना मारण्याची भाषा केली आहे.

मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर भर चौकात मारू. असा थेट इशाराच पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना दिला आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे असं तानाजी सावंत म्हणाले होते.

यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असं त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचेही तानाजी सावंत यावेळी म्हणाले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.