Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022 ward 30 : नागपूर महापालिकेवर भाजपचं वर्चस्व कायम राहणार की काँग्रेस भाजपच्या हातून सत्ता खेचून आणण्यात यशस्वी ठरणार?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि नाना पटोले यांनी तिथं यावेळी झलक पाहायला मिळणार आहे. त्यातच आता भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिल्यामुळे नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली आहे.

NMC Election 2022 ward 30 : नागपूर महापालिकेवर भाजपचं वर्चस्व कायम राहणार की काँग्रेस भाजपच्या हातून सत्ता खेचून आणण्यात यशस्वी ठरणार?
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:25 AM

नागपूर : राज्यातील सत्तांतरानंतर आता वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकीचे. नागपूर महापालिका निवडणुकीत (NMC election 2022) पुन्हा भाजप बाजी मारणार का ? याकडे सगळ्य़ा नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे. राज्यातलं राजकारणात बदल झाल्यापासून होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे नगरसेवक अधिक निवडून येणार हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि नाना पटोले यांनी तिथं यावेळी झलक पाहायला मिळणार आहे. त्यातच आता भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिल्यामुळे नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली आहे. अशावेळी होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. वॉर्ड क्रमांक 30 मध्ये यावेळी काय होईल याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

प्रभाग क्रमांक 30ची लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग क्रमांक 30 ची एकूण लोकसंख्या 46 हजार 603 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 7 हजार 20, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 हजार 662 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 30चे आरक्षण (31 मे 2022 च्या अधिसूचनेनुसार)

प्रभाग क्रमांक 30मध्ये वार्ड क्रमांक 30 (अ) अनुसूचित जाती महिला, वार्ड क्रमांक 30 (ब) सर्वसाधारण महिला आणि वार्ड क्रमांक 30 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला होता.

2017 मधील प्रभाग क्र. 30 चे विजयी उमेदवार

वार्ड क्र. 30 (अ) – नागेश सहारे- भाजप वार्ड क्र. 30 (ब) – रिटा मुळे – भाजप वार्ड क्र. 30 (क) – स्नेहल विहारे – भाजप वार्ड क्र. 30 (ड) – सुनील राऊत – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्र. 30ची व्याप्ती :

नंदनवन झोपडपट्टी, नंदनवन, स्वातंत्र्यनगर, राजेंद्रनगर, प्रज्वल उईके नगर, के. डी. के. कॉलेज परीसर, | व्यंकटेशनगर, दर्शन कॉलनी, सदभावनानगर, हसनबाग, श्रीनगर, एलआयजी/एमआयजी कॉलनी.

उत्तर : जगनाडे चौकाजवळील सेव्हन स्टार हॉस्पीटलचे वायव्य कोपऱ्या लगत नागनदीचे पुलापासून पूर्वकडे जाणाऱ्या नागनदीने जयभिम चौकाजवळील नागनदीचे पुलापर्यंत.

पूर्व : जयभिम चौकाजवळील नागनदीचे पुलापासून नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या मिडल रिंगरोडने (हसनबाग रोड) श्रीकृष्ण नगर चौकापर्यंत पुढे त्याच रोडने हसनबाग चौकापर्यंत

दक्षिण-पश्चिम : मिडल रिंगरोडवरील हसनबाग चौकापासून वायव्य दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने ताज दरबार ऑटो पश्चिमेकडील (नौशाद शेख) पर्यंत पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या त्याच रस्त्याने हसनबाग पोलिस चौकी पर्यंत नंतर पश्चिमेकडे जाणा-या रस्त्याचे नंदनवन कैनल रोडवरील निळकंठ कोचींग क्लासेस पर्यंत, नंतर पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने जोशी मेडीकल स्टोअर्स जवळील ग्रेट नाग रोड पर्यंत, नंतर पश्चिमेकडे जाणाऱ्या ग्रेट नाग रोडने जगनाडे चौकापर्यंत, नंतर जगनाडे चौकापासून उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने जगनाडे चौकाजवळील सेव्हन स्टार हॉस्पीटलचे वायव्य कोपऱ्यावरील गुजरनगर नागनदीचे पुलापर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.